नांदगाव बखारी राख तलावाच्या पंप हाऊस चे ट्रान्सफार्मर चोरी कन्हान : – खापरखेडा औष्णिक विधृत केंद्रातुन निघणा-या जळालेल्या कोळसा राखे करिता पेंच नदी काठालगत नांदगाव बखारी च्या परिसरात नवनिर्मित राख तलावाच्या पंप हाऊस येथे लावलेले ट्रान्सफार्मर अज्ञात आरोपीने चोरी करून नेल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला अज्ञात आरोपी विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करून पुढील […]

महामार्ग डुमरी स्टेशन नवनिर्मित उडाण पुलालगत ट्रव्हल्सची दुचाकीला धडक पोलिसाचा मुत्यु  #) महामार्ग डुमरी स्टेशन नवनिर्मित उडाण पुला चे काम कासव गतीने अपघातास निमत्रण.  कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावरील डुमरी स्टेशन येथे नव निर्मित उडाण पुलाचे काम सुरू असुन ये-जा करिता एकच रस्ता असल्याने देवलापार वरून […]

*धर्मराज शाळेत राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण कन्हान ता.12  शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षा मंत्रालय नवी दिल्ली यांचे मार्फत संपूर्ण देशभरात शुक्रवारी (ता १२) राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.     हे सर्वेक्षण विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्ती मधील संपादणूकीचे मूल्यांकन करणे व देशाच्या शिक्षण प्रक्रियेच्या आरोग्याचे मूल्यांकन करणेसाठी एकाच दिवशी […]

सावनेर च्या हितेश बन्सोड यांनी महिला व तिच्या १५ दिवसाच्या बाळास दिला आधार कन्हान : –  मुलीला जन्म दिल्याने पतीने स्विकार न केल्याने निराधार झालेल्या छतीसगढ राज्यातील राजनांदगाव च्या कुमारीबाई हिने न खचता मुलीला जगविण्या करिता तिथुन निघुन भटकत कन्हान रेल्वे स्टेशन ला पोहचल्यावर कन्हान च्या प्रशांत पाटील यांना दिसल्याने बाळा […]

Archives

Categories

Meta