*वंचित बहुजन आघाडी कन्हान शहर*   वंचित बहुजन आघाडी कन्हान शहर द्वारे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन गहुहिवरा चौक आनंद नगर येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित चेतन वाघमारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला व मनीष नंदेश्वर यांनी क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांचा प्रतिमेला पुष्प हार […]

*बिरसा मुंडा यांची जयंती थाटात साजरी* कन्हान – आदिवासी सेवा संघ कन्हान शहर द्वारे क्रांतीवीर महामानव बिरसा मुंडा यांच्या १४६ व्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन आंबेडकर चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित […]

*बिरसा मुंडा यांची जयंती थाटात साजरी* कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन कन्हान – कन्हान शहर विकास मंच द्वारे बिरसा मुंडा यांच्या १४६ व्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात उपस्थित जेष्ठ नागरिक यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व […]

*कांन्द्री ग्रामपंचायत येथे क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची जयंती साजरी* कन्हान – कांन्द्री ग्रामपंचायत कार्यालय येथे क्रांतीवीर महामानव बिरसा मुंडा यांच्या १४६ व्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत बिरसा मुंडा […]

Archives

Categories

Meta