कन्हान चा ६ महिन्याचे बाळ कोरोना पॉझीटिव्ह कन्हान : – शिवनगर कन्हान येथील सहा महिन्याचे बाळ कोरोना पॉझीटिव्ह आल्याने नागपुर च्या खाजगी रूग्णलयात उपचार सुरू आहे. गुरूवार (दि.३०) डिसेंबर ला शिवनगर तारसा रोड कन्हान येथील सहा महिन्याचे बाळ कोरोना पॉझीटिव्ह आल्याने नागपुर येथील  खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. त्याच्या घरच्यांची […]

*निवडणूकीत राष्ट्रीय कर्तव्य बजावणारे शिक्षकच उपेक्षित* *निवडणूक कर्तव्यावर असणा-या शिक्षकांना भत्त्यापासून ठेवले वंचीत* *कन्हान*:गेल्या वर्षभरात पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका राष्ट्रीय कर्तव्य समजून सुरळीतपणे पारणा-या शिक्षकांनाच मात्र नियमानुसार देय निवडणूक भत्यापासून वंचीत ठेवण्यात आले त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे.या संदर्भात अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा नागपूर जिल्हाध्यक्ष धनराज […]

साई मंदिर आडापुल येथे गरजु नागरिकांना कंबल वाटप #) युको सावजी भोजनालयाचे संचालक किरण ठाकुर यांचे जनहितार्थ उपक्रम. कन्हान : – शहर व परिसरात कडाक्याची थंडी पडत असुन असाहाय नागरिक कसे बसे तरी थंडीचे दिवस काढत असल्याचे पाहता युको सावजी भोजनालय व धाब्याचे संचालक आणि शहर विकास मंचचे सदस्य श्री […]

*श्री संत जगनाडे महाराज यांच्या रथयात्रेचे क्रांन्दी- कन्हान शहरात भव्य स्वागत  * श्री संत जगनाडे महाराज यांच्या रथयात्रेने कन्हान मायानगरी दुमदुमली… * संत संताजी जगनाडे महाराज यांचे रथ यात्रेचे स्वागत जल्लोषात…. *महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या द्वारे भव्य आयोजन कन्हान – श्री संत जगनाडे महाराज यांचे जन्मस्थल चाकण व समाधि स्थल […]

अपघातात मृत्यू २५ वर्षीय तरूणाचा मृत्यू   उमरेड : – अंतर्गत 02 कि.मी. अंतरावरील मौजा गिरड रोड सोयाबिन कंपनी जवळ धुरखेडा येथे दिनांक 25 / 12 / 2021 चे 19:30 वा . ते 20.00 वा . दरम्यान एम . एच . 40 / बीजी 4761 क्रमांकाच्या ट्रकचा चालक आरोपी नामे- राजकुमार […]

जनावरांची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या आरोपीला अटक पो.स्टे . सावनेर : – अंतर्गत 12 कि.मी. अंतरावरील पाटणसावंगी खापा टी पॉईंट सावनेर येथे दिनांक 26/12/2021 चे 16.50 वा . ते 17.50 वा . दरम्यान सावनेर पोलीस पथक पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त माहिती मिळाली की , काही इसम विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना […]

*मंडळ अधिकारी व तलाठ्याचे निलंबन वापस घ्या* *आगळ्यावेगळ्या आंदोलनाने तहसील परिसराचे वातवरण भक्तीमय *मंडळ अधिकारी व तलाठ्यांच्या कामबंद आंदोलनास भजन मंडळाची साथ* सावनेरः नागपुर जिल्ह्यातील हिंगणा तहसीलच्या वानाडोंगरीचे मंडळ अधिकारी राजेश चुटे व इनासानीचे पटवारी सतिष तिवारी यांच्यावर मतदान यादीच्या कामात तु्टीपुर्ण कार्य केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्याच्या कारवाईच्या […]

#ब्लँकेट वाटप   थंडीचा कहर! सावनेर  :  काल-परवा पेपर मध्ये बातमी वाचली की थंडीमुळे पाच वृद्धांच्या मृत्यू झाला😢 थंडीमुळे दगावल्याची वृत्त ताजे असतानाच ,महाराष्ट्रात हिवाळ्यात पाऊस पडला आणि त्या सोबत थंडीचा कडाका वाढला, या थंडीत गारठून पाच वृद्ध लोकांचा बळी गेला खरंतर ही बातमी मनाला दुःख देणारी होती…… मग आपण विचार […]

*इंडियन मेडिकल असोसिऐशन सावनेर शाखेची 2022-2023 ची नवीन कार्यकारिणी गठीत* *डॉ. उमेश जिवतोडे अध्यक्ष , तर डॉ. आशीष चांडक व डॉ. अंकिता बाहेती उपाध्यक्ष सचिव : डॉ विलास मानकर सहसचिव : डॉ परेश झोपे. खजिनदार : डॉ अमित बाहेती. कार्यकारी सदस्य नवनियुक्तमध्ये डॉ विजय धोटे,डॉ विजय घटे, डॉ नीलेश कुंभारे, […]

*कन्हान येथे ३० रक्तदात्यांनी रक्तदान करुन अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती थाटात साजरी* दणका युवा संघटन महाराष्ट्र व कन्हान शहर विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन कन्हान : – भारत  देशाचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्वर्गीय श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या ९७ व्या जयंती निमित्य दणका युवा संघटन महाराष्ट्र व […]

Breaking News

Archives

Categories

Meta