आशा वर्कर व गट प्रवर्तक संघटना (आयटक) चे तालुका अधिवेशन संपन्न कन्हान : – नगरपरिषद नवीन इमारत येथे महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा वर्कर व गट प्रवर्तक संघट ना (आयटक) चे पारशिवनी तालुका अधिवेशनात पारशिवनी तालुका कमेठीची नियुक्ती करून अधिवेशन संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्यामजी काळे तर प्रमुख ज्योती अंडरसहारे, […]

ऑटोचे हप्ते थांबल्याने बँकने कर्ज माफ करून ऑटो चालकाना आर्थिक मदतीची मागणी कन्हान : – कोविड- १९ च्या महामारी ने लॉकडाऊन काळातील ऑटोचे हप्ते थांबल्याने बँक जप्तीची कारवाई करित असल्याने थांबवुन लॉकडाऊन काळा तील बँकेचे कर्ज माफ करून ऑटो चालकाना आर्थिक मदतीची मागणी प्रादेशिक परीवहन विभाग नागपुर (ग्रामिण) मा. राजेशजी […]

वराडा व घाटरोहणा येथील दोन घटनेत बिबटया च्या हल्ल्यात १ कारवड, १ गोरा ठार. कन्हान : – पारशिवनी तालुकातील मौजा वराडा व घाटरोंहणा गाव आणि शेत शिवारात सतत दोन दिवस बिबटयाने हल्ला करून एक जर्शी कारवड, एक गोरा असे दोन प्राळीव जनावरे ठार केले. तर आता पर्यंत परिसरातील ९ घटनेत […]

कन्हान १०, साटक ३१ कन्हान परिसर एकुण ४१ कोरोना संक्रमित #) तिस-या लाटेची चाहुल १०० कोरोना होम कोरंटाईन, करून कन्हान परिसर एकुण ३४६. कन्हान : – कोरोना तिसरी लाट सुरू होत दिवसे दिवस कोरोना रूग्ण वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान च्या १९ तपासणी कन्हान १०, प्राथ मिक आरोग्य केंद्र […]

घाटरोहणा येथे पहाटे बिबटयाच्या हल्ल्यात दोन शेळी ठार तर एक शेळी गंभीर जख्मी. कन्हान : – पारशिवनी तालुकातील मौजा घाटरोंहणा गाव शिवारात चिंचा च्या झाड़ा खाली बाधलेली १० ते १२ शेळ्या पैकी बिबटयाने हल्ला करून दोन शेळी ला ठार केले तर एक शेळीला गंभीर जख्मी केल्याने ही परिसरातील ७ वी […]

सावनेर :  25 जानेवारी 2022 राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्य प्रशासकीय इमारत तहसिल कार्यालय सावनेर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले,मा.मतदार नोंदणी अधिकारी 49 सावनेर वि.स.म. तथा उपविभागीय अधिकारी सावनेर श्री अतुल म्हेत्रे यांचे अध्यक्षते खाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सदर कार्यक्रमात उत्कृष्ठ काम करणारे पर्यवेक्षक,बी.एल.ओ. व कर्मचारी यांचा गुणगौरव करून सत्कार करण्यात […]

कन्हान ला बाबा ताजुद्दीन जन्मोत्सव थाटात साजरा #) ताज ऑक्सी सिल्वर, स्वामी विवेकानंद नगर मित्र परिवार द्वारे कार्यक्रमाचे आयोजन. कन्हान : – ब्रुक बाॅंड कंपनी समोर ताज ऑक्सी सिल्वर, स्वामी विवेकानंद नगर मित्र परिवार द्वारे ताजुद्दीन बाबा यांच्या १६१ व्या जन्मोत्सव निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करून बाबा ताजुद्दीन यांच्या प्रतिमेला पुष्प […]

सावनेर मध्ये ७३ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा * शासकीय निम शासकीय कार्यालय व सार्वजनिक ठिकाणी ध्वजारोहण * स्वातंत्रता संग्राम सेनानींचा शाल श्रीफळ देऊण सन्मान सावनेर ता : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नगरातील सर्व शाळा शासकीय निमशासकीय कार्यालयात ध्वजारोहन करणात आले यात नगर पालिका येथे नगराध्यक्षा रेखाताई मोवाडे यांचे हस्ते तर […]

आयएमए शाखा सावनेर चे नवनियुक्त अध्यक्ष डॉ उमेश जिवतोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण   सावनेर :   73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आय एम ए शाखा सावनेर येथे अध्यक्ष डॉ. उमेश जीवतोडे व सचिव डॉ. विलास मानकर यांच्या हस्ते सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी डॉ. विजय घटे, डॉ. रवींद्र नाकाडे, […]

सावनेत -खापा वळण मार्गावर अपघाताची शंभर टक्के गॅरंटी संबंधित विभागाचे दुर्लक्ष , नुकताच एका तरूणाचा बळी सावनेर : वळण मार्ग धोक्याचेच असतात . येथे शंभर टक्के अपघाताची गॅरंटी असते . तरीही संबंधित विभाग डोळे लावून बसत असेल तर त्याचा दोष फक्त त्या विभागाकडे जातो . स्थानिक खापा मार्ग रेल्वे क्रॉसिंग […]

Breaking News

Archives

Categories

Meta