उल्कापात की उपग्रहाचे तुकडे ? चंद्रपूर जिल्ह्यात सापडले अवशेष चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात लाडबोरी गावलगतच्या शेतात उपग्रह वा यानाचे तुकडे पडल्याने ( Meteorite or satellite pieces ) सर्वत्र कुतुहलमिश्रित आश्चर्य व्यक्त होत आहे . विदर्भात अनेकांना रात्रीच्या अवकाशात रहस्यमय प्रकाश दिसल्यामुळे उल्कापात झाल्याची चर्चा होती . मात्र , […]
चंद्रपूर
*सावित्रीबाई फुले जयंती विशेष लेख ….* *राजकारणातील प्रतिभा ………..* आज सावित्रीबाई फुले जयंती आहे, सगळीकडे सावित्री बाई फुले यांचा सन्मान केला जातो, महाराष्ट्र शासनाने देखील हा दिवस शिक्षिका दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पण आपल्याच समाजात आपल्याच अवतीभोवती अनेक सावित्री आणि ज्योतिबा फुले आहेत. ते आजच्या समाजासाठी आदर्श […]
पवित्र “दीक्षाभूमी”नागपूर येथील 64 व्या “धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे” सर्व कार्यक्रम रद्द: ————————————- नागपूर:-दि.१३ :- कोविड -19 च्या वाढत्या प्रादूर्भावामुळे धम्मपरिषद व मुख्य धम्मसोहळा रद्द करण्यात येत आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या विद्यमाने नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमी वरील 64 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे सर्व कार्यक्रम […]
कोळसा कामगाराच्या वार्षिक बोनस कडे लक्ष. कन्हान : – दरवर्षी दुर्गा पूजेच्या अगोदर कोळसा कामगारांना बोनस देण्यात येते. देशात टाळेबंदी लागल्यानंतर वेतनासाठी ताटकळत राहिलेल्या कामगारांना देशातील टाळेबंदी शिथिल होताच बाजार व कोळसा कामगारांचे लक्ष बोनस वर केंद्रित झाले आहे. कोरोना संक्रमणामुळे मार्च महिन्यात देशात टाळेबंदी लागल्या नंतर इतर उद्योग व कार्यालयातील […]
*महाराष्ट्रातील जमिनीची तेलंगना राज्याकडून होत असलेली जमीन मोजणीची कार्यवाही तात्काळ थांबवावी –* ======================== *आमदार सुभाष धोटे यांची महसुल मंत्र्यांकडे मागणी* कोरपना : जिवती तालुक्यातील महाराष्ट्र तेलंगना सिमेवरील मौजे परमडोली, मकदमगुडा, लेंडीजाडा, शंकरलोधी, अंतापुर, येसापुर, भोलापठार, तांडा, कोटा बु., महाराजगुडा, पदमावती, इंदिरानगर, पळसगुडा, व लेंडीपुरा हि 14 गावे महाराष्ट्राचीच असल्याचा निर्वाळा […]