*भ्रष्ट केंद्र सरकारच्या हुकूमशाहीला युवक कॉंग्रेसचा तीव्र विरोध* सावनेर : काँग्रेसचे पूर्व अध्यक्ष तथा लोकसभेचे *खासदार मा. राहुलजी गांधी* यांना सुरत कोर्टाने दबावात येऊन उलटसुलट विषयावर दोषी ठरवून दोन वर्षाची शिक्षा सुनावली परंतु लगेच जामीन सुद्धा देण्यात आला,परंतु मोदी सरकारणे नेहमी प्रमाणे सत्तेचा दुरूपयोग करत तसेच मोदी आणि अडानी यांचे […]

शहर काँग्रेस तर्फे माजी मंत्री सुनील केदार यांचे स्वागत सावनेर : नुकत्याच पार पडलेल्या नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबोले यांना विजयी करण्यात मोलाची भूमिका बजावणारे सावनेर कळमेश्वर विधानसभेचे आमदार व माजी मंत्री सुनील बाबू केदार यांच्या सावनेर आगमना निमित्त शहर काँग्रेस अध्यक्ष पवन जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली […]

लाचखोर पीएसआय , शिपाई जाळ्यात अटक टाळण्यासाठी 40 हजारांची मागणी सावनेर : लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी खापा पोलीस ठाणे परिसरात सापळा रचुन लाचेची मागणी करणारा पोलीस उपनिरीक्षक व पोलीस शिपायाला अटक केली . चोरी प्रकरणात अटक टाळण्यासाठी 40 हजाराची मागणी केली होती लाचची रक्कम स्वीकारताना दोघांनाही ताब्यात घेण्यात आले […]

प्रशांत ठाकरे यांची महासचिवपदावर नियुक्ती सावनेर : प्रशांत ठाकरे यांची नागपूर जिल्हा ग्रामिण काँग्रेस कमिटीच्या महासचिव पदावर नियुक्ती करण्यात आली. नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष , माजी राज्यमंत्री मा . श्री . राजेंद्र मुळक यांनी अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मान्यतेनुसार नियुक्ती करण्यात आली असुन त्यांच्या नियुक्तीवर मा.आ.श्री . […]

४ हजारावर निवडणूक केंद्रात रविवारी आधार जोडणी अभिया नागरिकानी बीएलओशी संपर्क साधण्याचे आवाहन नागपूर दि. ९ : रविवारी 11 सप्टेंबर रोजी नागपूर जिल्ह्यातील चार हजारावर निवडणूक केंद्रामध्ये निवडणूक कार्ड सोबत आधार जोडणी अभियानासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे. याशिवाय नव मतदारांना नोंदणी करणे, नाव वगळणे, यासाठी सुद्धा प्रत्येक केंद्रावर कर्मचारी रविवारच्या […]

पांडुर्णा ते नागपूर हायवे क्र . 47 वरील मौजा बिहाडा फाटा येथे गौवंश जनावरांची कत्तली करीता वाहतुक करणा – या आरोपीतावर कायदेशीर कार्यवाही केली. सावनेर : दिनांक 13/08/2022 रोजी रात्री 22/00 वा . सपोनि अमितकुमार आत्राम ठाणेदार पो.स्टे . केळवद , पोहवा रविद्र डोरले , नापोशी रविद्र चटप , पोशी […]

सावनेर : संपूर्ण देशात आज ७५ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सावनेर नगरित अनेक शासकिय -निमशासकिय संस्थाद्वारे ध्वजारोहण करण्यात आले. सावनेर येथिल सर्वात जुनी व प्रथम असलेली गजानन अर्बन क्रेडीट सहकारी संस्थामध्ये अध्यक्ष शामरावजी डंभारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी संस्थेचे संचालक मंडळातील श्रीमती राऊत , […]

आयएमए सावनेर येथे ध्वजारोहण सावनेर : 75 व्या स्वतंत्र्य दिना . निमित्त आयएमए शाखा सावनेर येथे आय एम ए चे अध्यक्ष डॉ . उमेश जीवतोडे व सचिव डॉ . विलास मानकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . या प्रसंगी डॉ चंद्रकांत मानकर , डॉ . निलेश कुंभारे , डॉ . […]

हरघर तिरंगा अभियान जोशात तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी रेशन दुकानातून केली जनजागृती सावनेर : पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद सरकार, राज्य सरकार यांचा सूचनेनुसार सावनेर तालुक्यात तहसीलदार प्रताप वाघमारे यांचे नेतृत्वात हरघर तिरंगा मोहीम जोमात राबविली जात आहे.या अनुषंगाने दिनांक 12 ऑगस्ट रोजी शहरातील विनायक केशवराव पाटील रेशन दुकानदार यांचे दुकानात […]

कामठीत गुरूपुजा आणि भव्य शाहिर कलाकारांचा मेळावा लोकशाहीर वस्ताद स्व भीमराव बावनकुळे (गुरूजी) यांच्या स्मृती प्रित्यर्थ भव्य मेळाव्याचे आयोजन. ज्येष्ठ शाहिर, पत्रकार आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार कामठी : – भारतीय कलंगी शाहीर डहाका मंडळ कामठी आणि भारतीय कलाकार शाहीर मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ,जय संताजी नाऱ्याचे जनक , लोकशाहीर वस्ताद […]

Archives

Categories

Meta