मूकबधीर विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा संपन्न. सावनेर : मंगल बहुउद्देशीय शिक्षण,तांत्रिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था नागपूर द्वारा संचालित मूक बधिर निवासी शाळा सावनेर च्या वतीने मूक बधिर विद्यार्थ्यांकरीता जिल्हास्तरीय आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धा क्रीडा संकुल सावनेर येथे संपन्न झाल्या.बॅडमिंटन स्पर्धेच्या उदघाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा डॉ.योगेश […]
क्रीडा
राष्ट्रीय १७ व्या आष्टेडू मर्दानी आखाडा स्पर्धेत व्दितीय पुरस्कार सुवर्ण पदक प्राप्त खेडाळुला परीसरातुन अभिनंदनाचा वर्षाव कन्हान,ता.०१ मार्च तामिळनाडु येथे झालेल्या राष्ट्रीय १७ व्या आष्टेडु मर्दानी आखाडा स्पर्धेत महाराष्ट्राने व्दितीय पुरस्कार प्राप्त केला आहे. यात परमात्मा एक दांडपट्टा मर्दानी आखाडा निमखेडाचे खेळाडु गौरव बावने, साक्षी सुर्यवंशी व उर्वशी […]
आदमने महाविद्यालयाच्या खेळाडूंनी मारली बाजी. 60 किलो गट कबड्डी स्पर्धा. सावनेर तालुका प्रतिनिधी : तालुक्यातील खुबाळा येथे जय बजरंग क्रीडा मंडळाच्या वतीने 60 किलो वजन गटाची कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत नागपूर […]
गुणवत्तेच्या जोरावर आकाशाला गवसणी घाला-शिवाजी चकोले धर्मराज प्राथमिक शाळेत वार्षिक बक्षीस वितरण व स्नेहभोजन कन्हान,ता.२ फेब्रुवारी बालवयातच गुणवत्ता हेरण्याचा प्रयत्न धर्मराज प्राथमिक शाळे तर्फे करण्यात येत आहे. याच गुणवत्तेच्या जोरावर आकाशाला गवसणी घाला व शाळेचे आणि गावाचे नाव मोठे करा असे आवाहन ग्राम पंचायत कांद्री चे माजी सदस्य […]
विविध सामाजिक, सेवाभावी संस्था व्दारे ध्वजारोहण कार्यक्रम भारतीय स्वातंत्र्यांचा ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा कन्हान,ता.२७ जानेवारी. भारतीय स्वातंत्र्यांचा ७४ वा प्रजासत्ताक दिन कन्हान परिसरात शासकिय कार्यालय, शाळा, कनिष्ट महाविद्यालय, विविध सामाजिक, सेवाभावी संस्था व्दारे ध्वजारोहण करून विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहाने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिवस थाटात साजरा करण्यात […]
रामसरोवर टेकाडी येथे आखाडा अभ्यास स्पर्धा व पत्रकारांचा सत्कार कन्हान,ता.२३ जानेवारी गुरूकृपा मर्दानी आखाडा टेकाडी व्दारे रामसरोवर शितला माता मंदीर ये़थे टेकाडी, निमखेडा येथील शिवकला मर्दानी आखाडा (दांडपट्टा) खेडाळु चा एक दिवसीय अभ्यास व स्पर्धा घेऊन कन्हान च्या पत्रकारांचा सत्कार सोहळा पार पडला. रविवार (दि.१५) जानेवारी ला सकाळी शिवसेना […]
लहान वयातच विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराचे धडे द्या- मिलिंद वानखेडे धर्मराज प्राथमिक शाळेत स्वयंरोजगाराचा बालआनंद मेळावा कन्हान,ता.०४ जानेवारी शालेय जिवनात शिक्षणासोबत स्वयंरोजगाराचे धडे गिरवले तर येणारी पिढी स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभी होईल. त्यामुळे बालवयातच स्वयंरोजगाराचे धडे दिले पाहिजे, असे आवाहन शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांनी बाल आनंद मेळाव्याच्या […]
यशवंत विद्यालय वराडा येथे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा कन्हान,ता.०४ जानेवारी वराडा केंद्रा अंतर्गत येणाऱ्या जि.प.प्राथमिक नऊ शाळांच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा यशवंत विद्यालय वराडा शाळेच्या प्रांगणात नुकताच पार पडला. बुधवार (दि.४) जानेवारी रोजी आयोजित केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा कार्यक्रमास अध्यक्ष म्हणुन यशवंत विद्यालय वराडा चे संचालक भुषण निंबाळकर […]
विदर्भ विभागीय कुस्ती स्पर्धेत तन्मय चरडे प्रथम कन्हान,ता.२० डिसेंबर क्रीडा व सांस्कृतिक संचालना लय, महाराष्ट्र राज्या व्दारे आयोजित विदर्भ विभागीय क्रीडा स्पर्धा, वर्धा जिल्हयातील देवळी येथे संपन्न झाली. यात धर्मराज विद्यालयाच्या विद्यार्थी खेडाळु तन्मय चरडे यांने प्रथम क्रमांक पटकावित राज्य स्पर्धेत प्रवेश निश्चित केल्याने तन्मय चरडे चे अभिनंदन करून […]
दखणे हायस्कूलच्या शालेय खो-खो स्पर्धेत दबदबा कायम कन्हान,ता.१८ नोव्हेंबर महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा विभागाच्या विद्यमाने तथा जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद च्या वतीने सन 2022-2023 या सत्रातील शालेय तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा तालुका पारशिवनी मधील हरिहर विद्यालय पारशिवनी येथे सुरू असलेल्या शालेय खो-खो स्पर्धेत […]