सर्व पक्षीय ठिय्या आंदोलनाला यश नगरध्यक्षा 2 डिसेंबरला  विशेष सभा घेणार कन्हान,ता.३० नोव्हेंबर       सर्व पक्षीय कन्हान शहरवाशी व सामाजीक कार्यकत्यांच्या व व्यापारी संघ यांच्या पुढाकाराने बुधवार (ता.३०) नोव्हेंबर रोजी कन्हान नगर परिषदेच्या समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.      हिंदूस्थान लिव्हर लि.कंपनी ची १८.५ एकर जागा ग्रोमर वेंचर […]

आज कन्हान नगर परिषद कार्यालय समोर ठिय्या आंदोलन कन्हान,ता.३० नोव्हेंबर     शहरातील राष्ट्रीय महामार्ग वरील बंद असलेली हिंदुस्तान लिव्हर कंपनी ची जागा विकल्या नंतर स्थानिक दुकानदारां मध्ये नगर परिषद प्रशासन विरुद्ध तीव्र रोष निर्माण झाल्याने आज कन्हान-पिपरी नगर परिषद कार्यालय समोर व्यापारांचा सर्व पक्षीय नेत्यांनी आणि विविध संघटनेनी ठिय्या […]

 ११४ आदिवासी गोवारी शहिदांना दिली श्रद्धांजली आदिवासी गोवारी समाज संघटन कन्हान शहर द्वारे कार्यक्रमाचे आयोजन कन्हान,ता.२३ नोव्हेंबर      आदिवासी गोवारी समाज संघटन कन्हान शहर द्वारे गोवारी शहिद स्मृति दिनी ११४ गोवारी शहिदांना श्रद्धांजलि कार्यक्रमाचे आयोजन तारसा रोड, गहुहिवरा चौक गोवारी शहिद स्मारका जवळ करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप भोडे […]

माॅयल कामगारांच्या प्रश्नांसाठी आरएमएमएस चा पुढाकार कन्हान,ता.२३ नोव्हेंबर     मॉयल कामगाराच्या प्रश्नासाठी राष्ट्रीय मॅगनीज मजदूर संघाच्या वतीने नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष व आमदार बच्चु कडु यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळानी मॉयल सी.एम.डी. उषा सिंग सह वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत चर्चा केली.‌ लवकरच प्रश्नावर तोडगा काढण्याचे मॉयल अधिकाऱ्यांनी आश्वास्त केले आहे .   […]

भोई ढिवर व तत्सम समाज उपवर वधु-वर परिचय सोहळा कन्हान,ता.११ नोव्हेंबर  भोई विद्यार्थी संघटना व भोई ढिवर समाज विद्यार्थी कल्याणकारी बहुउद्देशिय संस्था च्या वतीने उपवर वधू-वर परिचय मेळावा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि सेवानिवृत्त कर्मचारी मान्यवरांचा सत्कार सोहळा रविवार, दि.१३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता श्री.गुरुदेव सेवाश्रम, आग्याराम देवी चौक, नागपूर […]

बस-कार अपघातात एकाचा मुत्यु , तर  6 गंभीर जख्मी  सावनेर : सावनेर तहसिल केलवद पोलिस स्टेशन अंतर्गत एसटी बस व स्विफ्ट कार च्या आमोरासामोर टक्कर झाल्याने एका युवकाचा घटनास्थळावरच मृत्यु तर गंभीर जखमीना उपचार हेतु ग्रामीण स्वास्थ्य प्रशिक्षण केन्द्र सावनेर आणण्यात आले.  प्राप्त झालेल्या माहितीनुसार सावनेर छिंदवाडा मुख्यमार्गवर केलवद थाना […]

पंचशिल बौध्द विहार व मांग-गारोडी समाज व्दारे धम्म प्रेमीना भोजन वितरण कन्हान,ता.08 ऑक्टोबर    सम्राट अशोक विजय दिवस व धम्मचक्र परिवर्तन दिना निमित्य नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गा वरील कन्हान नदी पुल सत्रापुर रोड जवळ पंचशिल बौध्द विहार व मांग-गारोडी समाज सत्रापुर व्दारे धम्म प्रेमींचे स्वागत करून भोजन वितरण करण्यात आले. […]

गोंडवाना गणतंत्र पार्टी द्वारे हुतात्मा दिवस व विरांगणा राणी दुर्गावती मडावी यांची जयंती कार्यक्रम कन्हान ता.08 ऑक्टोबर    यादव नगर येथील रहिवासी बंडु ईडपाते यांच्या निवास स्थानी गोंड सम्राट महात्मा राजा रावण मडावी यांचा हुतात्मा दिवस रावण गोंगो व विरांगणा राणी दुर्गावती मडावी यांच्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करून जयंती […]

दोन दिवस देवी मुर्ती व घट च्या विर्सजनाने नवरात्र महोत्सवाची सांगता कन्हान,ता.08 ऑक्टोबर     शहरात आणी परिसरातील तीस गावात देवी मातेच्या मंदिरात व सार्वजनिक उत्सव मंडळाने कलश, कावड यात्रा, विधिवत पुजा अर्चना करून घट स्थापना व देवी मुर्तीची स्थापना करून नवरात्र महोत्सवाची थाटात सुरूवात करण्यात आली. मंदिरात व सार्वजनिक […]

भव्य कलश, कावड यात्रेने दुर्गा माता मंदिर पिपरी ला नवरात्र महोत्सवाची सुरूवात कन्हान-पिपरी येथे नव दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन कन्हान,ता.26 सप्टेंबर      पिपरी या मुळ गावातील जागृत प्रसिद्ध दुर्गा माता मंदिरात नवरात्र महोत्सव “सार्वजनिक दुर्गा माता मंदीर समिती” पिपरी व्दारे पावन कन्हान नदीचे जल १२१ कलशात भरून, नवदुर्गाच्या […]

Archives

Categories

Meta