पुरग्रस्ताना त्वरित आर्थिक मदत द्या.:अली चे आमरन उपोषन शुरू

पुरग्रस्ताना त्वरित आर्थिक मदत द्या. मो.अली चे आमरन उपोषन शुरू

#) कन्हान शहर विकास मंच व सामा . कार्यकर्ता दिपचंड शेंडे चे समर्थन. 

कन्हान : – पिपरी च्या पुरग्रस्ताना १२ दिवस होऊन सुध्दा शासना तर्फे आर्थिक मदत देण्यात न आल्याने पुरग्रस्ताना त्वरित राहुटी व खाऊटी करिता आर्थिक मिळेपर्यंत हिंद शक्ती संघटनचे अध्यक्ष मोहम्मद अली यांनी आमरण उपोषण सुरू केले. या आंदोलनास कन्हान शहर विकास मंच व सामाजिक कार्यकर्ता दिप चंद शेंडे यांनी जाहीर समर्थन केले. 

        पेच व तोतलाडोह धरण तुडुंब भर ल्याने धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आल्याने शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजता पिपरी सहित अन्य गावात पाणी शिरल्या ने लोकांचे भयंकर नुकसान होऊन पुरग्र स्ताना उघडयावर व उपाशी राहण्याची वेळ आली आहे. तरी सुध्दा शासना तर्फे कुठलीच आर्थिक मदत देण्यात आली नाही. कोरोना संकटाने सर्व सामान्याचे बेहाल झाले असतानाच प्रशानाने पुर्व सु चना न देता पेंच व तोतलाडोह धरणाच्या पाण्याच्या विसर्गाने पेंच, कन्हान नदीला महापुर आल्याने पिपरी व इतर नदीका ठावरील गावाचे अतोनात नुकसान झाले .आमदार, खासदार, मंत्री महोदयानी पुर ग्रस्ताची पाहणी करून आश्वासन दिले.(दि.५) ला हिंद शक्ती संगठन चे अध्यक्ष मोहम्मद अली आजाद यांनी जिल्हाधि कारी व नगरपरिषद व कन्हान पोलीस प्रशासना ला निवेदन देऊन त्वरित पुरग्र स्ताना आर्थिक मदतीची मागणी केली. आज (दि ९) सप्टेंबर ला १२ दिवस होऊ न शासनाची मदत न मिळाल्याने पुरग्र स्ताची दैयनिय अवस्था लक्षात घेत हिंद शक्ती संगठन चे अध्यक्ष मोहम्मद अली आजाद यांनी पुरग्रस्ताना राहुटी व खाऊ टी करिता त्वरित शासनाने आर्थिक मद त दयावी. यास्तव कन्हान-पिपरी नगरप रिषद समोर आमरन उपोषण सुरू केले. या उपोषन आंदोलनास कन्हान शहर वि कास मंच व सामाजिक कार्यकर्ता दिपचं द शेंडे यांनी जाहीर समर्थन केले आहे. उपोषण स्थळी नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर, विरोधी पक्षनेता राजेंन्द्र शेंदरे ,नगरसेवक मनिष भिवगडे, कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रविण गोडे, उपाध्य क्ष ऋृषभ बावनकर, सचिव प्रदीप बावने, अश्वमेघ पाटील, अभिजीत चांदुरकर,महें न्द्र भुरे, पंकज रामटेक, रंजनिश (बाळा) मेश्राम, मधुकर कुंभलकर, प्रकाश साको रे, संजय रंगारी, प्रविण माने, हरीओम प्रकाश नारायण, नितिन मेश्राम, शाहरुख खान, मनिष शंभरकर, सुभाष लोहे, परि क्षीत यादव, विजेंन्द्र चव्हान, मनोज बाव ने, दशरथ निशाने, अश्विन भिवगडे, ज्ञाने श्वर दारोडे, सतीश भसारकर आदी सामा जिक कार्यकत्यानी भेट दिली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

Fri Sep 11 , 2020
*युवक काँग्रेस कांन्द्री कन्हान तर्फे कुशल पोटभरे कार्यअध्यक्ष रामटेक विधानसभा यांचा नेतृत्वात* कन्हान ता 10- नायलॉन मंजा( पतंग उडविनाच्या ) यामुळे पशुपक्षी तसेच पर्यावरणाला धोका निर्माण झाला असुन खुल्या बाजारात विक्री सुरू असल्याने तत्काळ कारवाई करून गुन्हे दाखल करण्याबाबद कन्हान पोलीस स्टेशन ला निवेदन देण्यात आले व लवकरात लवकर कार्यवाही […]

You May Like

Archives

Categories

Meta