पुरग्रस्त लोकांना तत्काळ मदत करण्या ची मागणी कन्हान शहर विकास मंच चे मंत्री सुनिल केदार यांना निवेदन कन्हान : – पेच व तोतलाडोह धरण तुडुंब भरल्याने धरणाचे पुर्ण दरवाजे मोठ्या प्रमाणात उघड्यात आल्याने शुक्रवारी मध्यरात्री दिड वाजता पासुन पिपरी गावात पाणी घुसल्याने नागरिकांचे भयंकर नुकसान झाले. या पुरग्रस्ताना झालेल्या नुकसानीचे नागरिकांना […]

मंत्री सुनिल केदार यांची पुरग्रस्त भागात दौरा सावनेर : काही दिवसांपूर्वी कन्हान नदीला आलेल्या महापुरामुळे नदी काठावरील गावामधे महापुरामुळे हाहाकार माजला होता. नदी काठावरील नागरिकांचे, त्यांच्या साहित्याचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याकरिता मंत्री सुनिल केदार पशुसंवर्धन विकास व पालकमंत्री यांचा सावनेर तालुक्यातील बिना संगम, भानेगाव, खापा, नंदापुर, रायवाडी इत्यादी गावांना […]

*जिल्हा परिषद यवतमाळ येथील उपमुख्य कार्यकारी अधिकारी सी.जी.चव्हाण सर यांचा निरोप समारंभ* यवतमाळ :-  राष्ट्रीय बंजारा टायगर्स घाटंजी तर्फे सी.जी.चव्हाण सर यांना सेवानिवृत्त दिवशी भेट देण्यात आली. पांढरकवडा तालुक्यातील साखरा या ऐका छोट्याश्या खेडेगावातून आपल्या प्रवासाची सुरवात करत काल दिनांक ३१/८/२०२० रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सी.जि. चव्हाण साहेब हे सेवानिवृत्त […]

Archives

Categories

Meta