*भ्रष्ट केंद्र सरकारच्या हुकूमशाहीला युवक कॉंग्रेसचा तीव्र विरोध* सावनेर : काँग्रेसचे पूर्व अध्यक्ष तथा लोकसभेचे *खासदार मा. राहुलजी गांधी* यांना सुरत कोर्टाने दबावात येऊन उलटसुलट विषयावर दोषी ठरवून दोन वर्षाची शिक्षा सुनावली परंतु लगेच जामीन सुद्धा देण्यात आला,परंतु मोदी सरकारणे नेहमी प्रमाणे सत्तेचा दुरूपयोग करत तसेच मोदी आणि अडानी यांचे […]

*घाटंजी येथे सेवाध्वज स्थापना व पुतळा अनावरण पूर्व तयारी सभा संपन्न. ————————————— *सेवादास महाराज विज्ञान योगी पुरुष -ना.संजय राठोड *समन्वय समिति व राष्ट्रीय बंजारा टायगर्स यांचे नियोजन घाटंजी – संपूर्ण देशातील बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी व उमरी गड येथे येत्या १२ फेब्रुवारीला सेवाध्वज स्थापना व सेवादास महाराज […]

शहर काँग्रेस तर्फे माजी मंत्री सुनील केदार यांचे स्वागत सावनेर : नुकत्याच पार पडलेल्या नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबोले यांना विजयी करण्यात मोलाची भूमिका बजावणारे सावनेर कळमेश्वर विधानसभेचे आमदार व माजी मंत्री सुनील बाबू केदार यांच्या सावनेर आगमना निमित्त शहर काँग्रेस अध्यक्ष पवन जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली […]

लोकेश बावनकर युवासेना रामटेक लोकसभा जिल्हाप्रमुख पदी नियुक्त कन्हान ता.२४ जानेवारी       शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नागपूर जिल्ह्यातील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱ्यांचे काम बघून कायम करण्यात […]

*आंबेझरी उपसरपंच पदी भाऊराव राठोड यांची अविरोध निवड* तालुका प्रतिनिधी घाटंजी :- तालुक्यातील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांमधून उपसरपंच निवडीचा कार्यक्रम दिनांक 9 जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयात पार पडला यावेळी आंबेझरी येथे उपसरपंच पदाच्या पार पडलेल्या निवडणुकीत भाऊराव बदुसिंग राठोड यांची अविरोध निवड झाली.प्रतिष्ठीत नागरिक नामदेवरावजी आडे यांच्या […]

    माजी आमदार रेड्डी यांच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरुवात दिडशे च्या वर लोकांनी साखळी उपोषणाला भेट कन्हान ता.२२ डिसेंबर      हिंदुस्थान लीवर लीमिटेड ची संपूर्ण १८.७८ एकर भुंखड ग्रोमोर वेंचर ग्रुप द्वारा खरेदी करण्यात आलेली.  शहराचा मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी मिळावा, त्यासाठी शासनाने विशेष निधी उपलब्ध करुन द्यावा या […]

पारशिवणी तालुक्यात २१ पैकीं ११ ग्रामपंचायत काॅंग्रेस विजय भाजप ५ काँग्रेस ११ अपक्ष २ शिंदेभा गट २ कन्हान,ता.२१ डिसेंबर     पारशिवणी तालुक्यातील २१ पैकीं ११ ग्रामपंचायती वर काॅंग्रेस ने विजयाचा दावा केला आहे. रविवार (दि.१८) डिसेंबर रोजी पारशिवणी तालुक्यात ७७ मतदान केंद्रा वर ७३.८६ टक्के निवडणुक पोलीसांच्या चोख बंदोबस्तात […]

भुखंड विक्रीने विकासावर आणि मुलभूत सुविधावर प्रश्न माजी आ.डी.मल्लीकार्जुन रेड्डी यांचे 22 डिसेंबर पासुन साखळी उपोषण कन्हान, ता.२० डिसेंबर         कन्हान शहरातील राष्ट्रीय महामार्गा वरील हिंदुस्तान लिव्हर कंपनीचा मालकीचा भुखंड विक्री झाल्याने शहराच्या विकासावर आणि मुलभूत सुविधा वर प्रश्न निर्माण झाल्याने, सर्व पक्षीय नागरिक कृती समिती व […]

रिंगणातील उमेदवाराचे नाव यादीतून गहाळ ? पारशिवणी तालुक्यात ‌‌७३.८६ टक्के मतदान कन्हान,ता.१८ डिसेंबर पारशिवनी तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींचा निवडणूक प्रचार‌‌ प्रसार ‌शुक्रवारला थांबवण्यात आला होता.‌ शनीवारी ‌मतदाराना प्रलोभन दाखवत चुप्पी बेढकी पार पडल्या तर ‌रविवार‌ (दि.१८) डिसेंबर रोजी सकाळपासून संध्याकाळपर्यंत‌‌ चोख पोलिस बंदोबस्त तैनात करून शांततामय मतदान केंद्रावर मतदारांनी ‌मतदान केले. […]

प्रशांत ठाकरे यांची महासचिवपदावर नियुक्ती सावनेर : प्रशांत ठाकरे यांची नागपूर जिल्हा ग्रामिण काँग्रेस कमिटीच्या महासचिव पदावर नियुक्ती करण्यात आली. नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष , माजी राज्यमंत्री मा . श्री . राजेंद्र मुळक यांनी अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मान्यतेनुसार नियुक्ती करण्यात आली असुन त्यांच्या नियुक्तीवर मा.आ.श्री . […]

Archives

Categories

Meta