गुरू पौर्णिमेला ” गुरूपुजा ” गुणवंत विद्यार्थी, पत्रकार व मान्यवरांचा सत्कार संपन्न विकास हायस्कुल माजी विद्यार्थ्यीनी ८० वर्ष पार गुरूजीच्या गुरूपुजेने मार्मिक मंत्रमुग्ध कन्हान, ता.२३ प्रतिनिधी      गुरू पौर्णिमा सणाच्या मंगल समयी माजी वर्गमित्र विद्यार्थी परिवार विकास हायस्कुल कन्हान बॅच १९८०-८१ व्दारे डोणेकर सभागृह कन्हान येथे गुरुवर्याची, गुरुजनांची गुरुपुजा […]

भारतीय कोळसा खदान मजदूर संघा तर्फे रक्तदान शिबीर कन्हान,ता.२३     भारतीय कोळसा खदान मजदूर संघ उपक्षेत्र गोंडेगाव कोळसा खुली खदान व्दारे शंभराहुन अधिक कामगारांनी रक्तदान करून भारतीय कोळसा खदान मजदूर संघाच्या स्थापना दिवस थाटात साजरा करण्यात आला.       मंगळवार (दि.२३) जुलै ला भारतीय कोळसा खदान मजदूर संघाच्या ७० वा […]

दोन एटीएम फोडुन पाच लाख साठ हजार रुपयाची चोरी कन्हान शहरात चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ  कन्हान, ता. २३ प्रतिनिधी       कन्हान हद्दीतील इंदिरा नगर, तारसा रोड वरील आय.सी.आय.सी.आय बँकेचे एटीएम आणि शिवनगर येथील स्टेट बँकेचे एटीएमच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा पेंट स्प्रे करून दोन्ही एटीएम गँस कटर ने कापुन पाच […]

वेकोलीच्या रेती-मातीचा ढिगाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान  कन्हान,ता.२१ प्रतिनिधी    पारशिवनी तालुक्यात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कन्हान, कांद्री परिसरातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. त्याचे मुख्य कारण कोळसा खदान क्रमांक तीन येथून जमा करण्यात आलेल्या मातीच्या ढिगाऱ्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील शेतीचे आणि लोकांचे वेकोलीच्या कुचकामी व नियोजन शुन्यामुळे अतोनात नुकसान होत आहे. […]

गुरू पौर्णिमेला गुरूवर्यांची  गुरूपुजा व गुणवंत विद्यार्थी सत्कार कन्हान,ता.२१ जुलै       गुरू पौर्णिमा सणाच्या मंगलसमयी माजी वर्गमित्र विद्यार्थी परिवार विकास (दखने ) हायस्कुल कन्हान बॅच १९८०-८१ व्दारे रविवार (दि.२१) जुलै डोणेकर सभागृह, कन्हान ला गुरुवर्याची, गुरुजनांची गुरुपुजा आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‌‌   गुरू – […]

बोरडा- निमखेडा रस्त्याच्या कामात दिरंगाईने नागरीकांचे आंदोलन खा.श्यामकुमार बर्वे यांनी तातडीने अधिकारी व ठेकेदाराला आदेश कन्हान,ता.२२    बोरडा- निमखेडा सिमेंट रस्त्याचे काम मागिल कित्येक वर्षापासुन कासव गतीने काम सुरू होते. पावसाळा सुरू होताच स्त्यावरिल खडयात पाणी साचुन चिखलातुन वाट काढत नागरिकांना ये-जा करतांना‌ नाहक त्रास सहन करावा लागत होता. याची […]

ट्रॅव्हल्स -ऑटो अपघातात एका सैनिकाच्या मृत्यू‌ , सात सैनिक गंभीर कन्हान, ता. १६ जुन     स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नागपूर- जबलपूर महामार्गावरील कन्हान नदी पुलावर ट्रॅव्हल्स -ऑटो अपघातात एका सैनिकाच्या मृत्यू‌ झाला असून सात सैनिकावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.       पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेश […]

तीसरा वर्धापन दिनी ग्राहकांनी केला युनिटी रिलीटीजच्या जल्लोषात स्वागत  धम्मदीप खोब्रागडे नाव घेऊन किशोर तांडेकर भावुक, युनिटी रिलीटीज वर्धापन दिन  रिअल इस्टेट व्यवहारांमध्ये पारदर्शकता व रोजगार मुख्य भूमिका – धम्मदीप खोब्रागडे कन्हान, ता.११ जून       युनिटी रिलीटीज कंपनी रिअल इस्टेट व्यवहारांमध्ये पारदर्शकता, रोजगार व जन सामान्य माणसाच्या गरजा यशस्वीरीत्या […]

सावधान, बिबट्याने मुक्काम ठोकला कांन्द्रीत कांद्रीत बिबट आढळुन आल्याने परीसरात खळबळ कन्हान, ता.०५       वेकोलि कामठी खुली कोळसा खदान कांद्री वार्ड क्र. २ च्या लोकवस्ती जवळील नाल्यालगत ओबी माती डम्पींग केली आहे. याच नाल्याजवळ सकाळच्या सुमारास मादी बिबट आढळुन आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. नागरिका मध्ये भीतीचे वातावरण निर्माण […]

Breaking News

Archives

Categories

Meta