महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांची संयुक्त जयंती थाटात कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन कन्हान,ता.02 ऑक्टोबर     कन्हान शहर विकास मंच द्वारे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या संयुक्त जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले होते.    कार्यक्रमात […]

नगर परिषद कन्हान येथे शांतता समितिची बैठक संपन्न सण उत्सव शांततेत करण्याचे नगर परिषद व पोलीस प्रशासनाचे नागरिकांना आव्हान कन्हान,ता.02 ऑक्टोबर   कन्हान नगर परिषद नवीन इमारत येथे बुधवार ला नवरात्र, दसरा, धम्मचक्र प्रवर्तन आणि इतर सण उत्सव निमित्य शांतता समिति च्या बैठकीचे आयोजन करण्यात आले.  बैठकी मध्ये नप नगराध्यक्षा […]

साम्बो स्पर्धेत आरोही व सिध्दार्थ फुलझेले यांना सुवर्ण व रौप्य पदक जिल्ह्यातील दहा खेळाडुं पैकी ५ खेळाडुंना सुवर्णपदक व २ खेळाडुंना रजत पदक कन्हान,ता.02 ऑक्टोबर    नुकत्याच राज्यस्तरीय साम्बो स्पर्धा पुणे येथील लोणी काळभोर येथे पार पडलेल्या नागपुर जिल्ह्यातील १० खेळाडुंची निवड झाल्या पैकी ५ खेळाडुंना सुवर्णपदक व २ खेळाडुंना […]

दोन युवकांनी पोलीस बनावट ओळखपत्र दाखवुन अंगठी घेऊन पसार कन्हान,ता.02 ऑक्टोबर   नागपुर- जबलपुर राष्ट्रीय महामार्गवर कुलदीप मंगल कार्यालय समोर चेतन पान पॅलेस प्रतिष्ठानचा बाजुला दोन अज्ञात युवकांनी पोलीस बनावट ओळखपत्र दाखवत फसवणूक करुन ७.५ ग्राम दोन अंगठी किंमत ३७,५००रु. घेऊन पसार झाल्याने अज्ञात युवकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.   […]

धर्मराज प्राथमिक शाळेत “एक दिवा लेकीसाठी” हा उपक्रम साजरा कन्हान,ता.02 ऑक्टोबर      स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असला तरी मुलीच्या शिक्षणाला गती मिळाली नाही. मुलगा मुलगी हा भेद न करता सुशिक्षित समाज निर्माण करण्यासाठी मुलींना उच्च शिक्षणासाठी मदत करा, असे आवाहन उपनगराध्यक्ष योगेश रंगारी यांनी केले.     धर्मराज प्राथमिक […]

निलज सरपंचा, ग्रामसेवक, रोजगार सेवकावर फौजदारी गुन्हा दाखल करा- ग्रामस्थांची मागणी मनरेगा योजनेत अनियमिता व भ्रष्टाचार केल्याचा आरोप. कन्हान,ता.02 ऑक्टोबर     निलज ग्राम पंचायत मध्ये सरपंचा आशा ताई पाहुणे यांनी आपल्या मुलास कार्यालयीन शिपाई व उपसरपंच पंकज टोहने यांनी भावास पाणी पुरवठा शिपाई पद्दी नियम बाहय नियुक्ती केली. ग्रामसेवकांने […]

“माहेर” महिला मेळाव्याला उत्सपुर्त प्रतिसाद कन्हान,ता.01 ऑक्टोबर       माहेर महिला मंच द्वारे भव्य महिला मेळावा शनिवार (ता.01) ला कुलदीप मंगल कार्यालय, कन्हान येथे आयोजित करण्यात आले होते.      देशाच्या प्रगतीच्या वाटेवर महिलांचे राजकीय, सामजिक, शैक्षणिक व सांस्कतिक क्षेत्रात उत्तम योगदान व त्यांच्या या कार्यास नमन म्हणून सावित्री […]

भव्य कलश, कावड यात्रेने दुर्गा माता मंदिर पिपरी ला नवरात्र महोत्सवाची सुरूवात कन्हान-पिपरी येथे नव दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन कन्हान,ता.26 सप्टेंबर     पिपरी या मुळ गावातील जागृत प्रसिद्ध दुर्गा माता मंदिरात नवरात्र महोत्सव “सार्वजनिक दुर्गा माता मंदीर समिती” पिपरी व्दारे पावन कन्हान नदीचे जल १२१ कलशात भरून, नवदुर्गाच्या […]

भव्य कलश, कावड यात्रेने दुर्गा माता मंदिर पिपरी ला नवरात्र महोत्सवाची सुरूवात कन्हान-पिपरी येथे नव दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन कन्हान,ता.26 सप्टेंबर      पिपरी या मुळ गावातील जागृत प्रसिद्ध दुर्गा माता मंदिरात नवरात्र महोत्सव “सार्वजनिक दुर्गा माता मंदीर समिती” पिपरी व्दारे पावन कन्हान नदीचे जल १२१ कलशात भरून, नवदुर्गाच्या […]

“सूर नवा ध्यास नवा” सिझन 5 या संगीतमय रियालिटी शो मध्ये कन्हान चा उत्कर्ष वानखेडे ठरला विजेता नागपूर,ता.25 सप्टेंबर      कलर्स मराठी वाहिनी वर यावर्षी “सूर नवा ध्यास नवा” या संगीतमय मालिकेचे सीझन 2 सुरू झाले. उत्कर्ष वानखेडेची ऑडिशन होऊन त्यात निवड झाली. दरम्यान या स्पर्धेत एकापेक्षा एक सरस […]

Breaking News

Archives

Categories

Meta