*कुणाल बेले मेजर ध्यानचंद राष्ट्रीय खेल पुरस्कार से सम्मानित* राष्ट्रीय खेल दिवस के उपलक्ष्य मे मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषद नई दिल्ली द्बारा रत्नागिरी पुरस्कार वितरण समारोह का आयोजन किया था! विगत १३ वर्षो से स्केटिंग के माध्यम से सावनेर शहर के खिलाड़ियों को प्रशिक्षित कर राज्य, राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय […]
Sports
गुरुकृपा आखाडा व्दारे उन्हाळी शिबिराचा शुभारंभ कन्हान,ता.२५ एप्रिल राम सरोवर टेकाडी (को.ख) येथे गुरुकृपा आखाडा व्दारे उन्हाळी शिवकालीन शस्त्र विद्याकले चे प्रशिक्षण शिबीराचा शुभारंभ करण्यात आला. गुरुकृपा आखाडा व्दारे रामसरोवर टेकाडी येथे उष्मकालीन शिवकालीन शस्त्र विद्या कला प्रशिक्षण शिबिराची सुरुवात करण्यात आली. भारतीय […]
मूकबधीर विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा संपन्न. सावनेर : मंगल बहुउद्देशीय शिक्षण,तांत्रिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था नागपूर द्वारा संचालित मूक बधिर निवासी शाळा सावनेर च्या वतीने मूक बधिर विद्यार्थ्यांकरीता जिल्हास्तरीय आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धा क्रीडा संकुल सावनेर येथे संपन्न झाल्या.बॅडमिंटन स्पर्धेच्या उदघाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा डॉ.योगेश […]
आदमने महाविद्यालयाच्या खेळाडूंनी मारली बाजी. 60 किलो गट कबड्डी स्पर्धा. सावनेर तालुका प्रतिनिधी : तालुक्यातील खुबाळा येथे जय बजरंग क्रीडा मंडळाच्या वतीने 60 किलो वजन गटाची कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत नागपूर […]
राष्ट्रीय युवा दिवसाच्या अनुषंगाने सावनेर मध्ये विदर्भ स्तरीय स्केटींग स्पर्धा पार पडली. सावनेर : विदर्भ स्तरीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन आयकॉन स्केटिंग अकॅडमी द्वारा करण्यात आले. त्यामध्ये विदर्भातील नामवंत संघटनेच्या स्केटर्सनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये सावनेर, काटोल,नागपूर,रामटेक,वरूड, वर्धा,चंद्रपूर,उमरेड येथून आलेल्या स्केटर्सनी सहभाग नोंदवला. सदर स्पर्धेचे आयोजन आयकॉन स्केटिंग अकॅडमी चे हेड […]
छत्तीसगड च्या कुम्हाली संघ स्व.संजय नायडु ट्रॉफी विजेता वेकोली गोंडेगाव खदान मैदानावर क्रिकेट स्पर्धेत २० राज्यातील संघ सहभागी. कन्हान,ता.१६ डिसेंबर वेकोली गोंडेगाव खुली खदान मैदानावर सनसुई क्रिकेट क्लब गोंडेगाव यांच्या वतीने तीन दिवसीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत छत्तीसगड च्या कुम्हाली संघाने अंतिम सामना जिंकत स्व.संजय नायडु ट्रॉफी विजेता ठरला […]
प्रथमत: नागपुर ग्रामिण आष्टे-डु आखाडा शालेय क्रिडा स्पर्धेत पारशिवनी तालुका प्रथम कन्हान, ता.२३ नोव्हेंबर महाराष्ट्र शासन क्रिडा व युवक सेवा संचालनाय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय नागपुर व जिल्हा क्रीडा परिषद नागपुर व नागपुर जिल्हा ग्रामिण आष्टे-डु आ खाडा असोसिएशन यांच्या द्वारे आयोजित नागपूर […]
जिल्हास्तरीय १७ वी आष्टे-डू मर्दानी आखाडा स्पर्धेत पारशिवनी तालुका अव्वल शिवा अखाडा खेडी ११, नवयुवक अ.खेडी ११, जगदंबा अ.बोरी ८,परमात्मा अ.निमखेडा ५ पदक. कन्हान,ता. ०५ ऑगस्ट आष्टे-ड र्दानी अखाडा असोशियशन व्दारे १७ वी जिल्हास्तरिय आष्टे-ड शिवकालीन शास्त्रविद्या स्पर्धेत पारशिवनी तालुक्यातील अखाडा मंडळाने १३ सुवर्ण, १४ रजत व ८ कास्य असे […]
*सावनेर मध्ये पार पडली विदर्भ स्तरीय स्केटींग स्पर्धा* सावनेर मध्ये विदर्भ स्तरीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन आयकॉन स्केटिंग अकॅडमी द्वारा करण्यात आले. त्यामध्ये विदर्भातील नामवंत संघटनेच्या स्केटर्सनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये सावनेर,उमरेड, काटोल,नागपूर,रामटेक, चंद्रपूर,अमरावती,वरूड,यवत माळ येथून आलेल्या स्केटर्सनी सहभाग नोंदवला. सदर स्पर्धेचे आयोजन आयकॉन स्केटिंग अकॅडमी चे हेड कोच व अंतरराष्ट्रीय […]