कन्हान परिसरात टेकाडी चा कोरोना रूग्ण आढळला

कन्हान परिसरात टेकाडी चा कोरोना रूग्ण आढळला

कन्हान : – परिसरातील वेकोलि टेकाडी नविन वसाहत येथील रहिवासी कोलक-ता वरून आलेला युवकां ची प्रकृती बिघडल्याने नागपुर खाजगी रूग्णालयात दाखल केल्याने त्याचा कोरोना रिर्पोट पॉझीटिव्ह येऊन व्हनटिलेशन लावुन उपचार सुरू आहे.


वेकोलि टेकाडी नविन वसाहत येथील रहिवासी १८ वर्षीय तरुन हा काही दिवसापुर्वी कोलक-ता वरून आला होता. त्याची प्रकृती बिघड ल्याने बुधवार (दि.१) डिसेंबर ला त्यास उपचाराकरिता नागपुर च्या खाजगी रूग्णालयात भर्ती करण्यात आले. त्याचा कोरोना अहवाल पॉझीटिव्ह येऊन ऑरेंज सिटी हॉस्पिटल नागपुर येथे व्हँनटिलेशन लावुन उपचार सुरू आहे. कन्हान परिसातील वेकोलि टेकाडी नविन वसाहत येथील कोरोना रूग्ण आढळल्याने आरोग्य विभाग व शासकीय यंत्रणेची जवाबदारी वाढुन नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमाची काटेकोर पणे पालन करावे असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश चौधरी हयानी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सावनेर शहरात भव्य कामाक्षी सेलिब्रेशन हाॅल चे आज शुभारंभ

Sun Dec 5 , 2021
      सावनेर शहरात भव्य शुभारंभ 💥💥 *कामाक्षी सेलिब्रेशन* 💥💥 *(AC, NON AC हॉल व टेरेस लॉन)* 🎊 *वैशिष्ट्ये:-* 🎊 🪙 *विशेष आकर्षक सजवटीसह 6000 SQFT व 3000 SQFT चे FULL AC हॉल.* 🪙 *जेवणाकरिता मुबलक क्षेत्र असणारा 6000 SQFT चा NON AC हॉल.* 🪙 *रिसेप्शन करिता 7500 SQFT […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta