थेरी संघमित्रा कृतज्ञता दिवस संघमित्रा वंदना संघ कन्हान व्दारे साजरा कन्हान : – थेरी संघमित्रा कृतज्ञता दिवस संघमित्रा वंदना संघ कन्हान च्या वतीने आज येथे साजरा करण्यात आला. सम्राट अशोक यांची मुलगी थेरी संघमित्रा ने बोधिवृक्षा चं रोपटं घेऊन मार्गशीष पौर्णिमेला श्रीलंका गाठले आणि तेथे बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार […]

सिहोरा कन्हान नदी पुलावरून उडी घेऊन युवकाने केली आत्महत्या कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत नागपुर शहर बाय पास राष्ट्रीय चारपदरी महामार्गावरील सिहोरा कन्हान नदी पुलावरून प्रफुल मंगर या युवकाने आजाराला कंटाळुन उडी घेऊन आत्महत्या केल्याने कन्हान पोलीसांनी मर्ग दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. शनिवार (दि.१८) डिसेंबर ला […]

कन्हान परिसरातील विविध मांगण्याकरिता रस्ता रोको आंदोलन – माजी आमदार रेड्डी #) सोमवार (दि.२०) डिसेंबर ला तारसा रोड टी पाॅईंट चौक कन्हान येथे रस्ता रोको आंदोलन. कन्हान : – परिसरातील कन्हान, कांद्री, टेकाडी, गोंडे गाव, वराडा येथील जनहिताच्या विविध मांगण्या करि ता तारसा रोड टी पाॅईंट चौक कन्हान येथे रस्ता […]

*भिवापूर तालुक्यात “आपले सरकार सेवा प्रकल्प” , कोरोना काळात ठरला स्तुत्य उपक्रम*  भिवापुर :   महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून प्रत्येक ग्राम पंचायत स्तरावर आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात आले होते . सदर प्रकल्प संपूर्ण पणे चालवण्याची जबाबदारी CSC कडे देण्यात आली होती . या केंद्रामधून ग्राम पंचायत स्तरावरील […]

Archives

Categories

Meta