चारपदरी बॉयपास महामार्गा लगत बंद धाब्यात अनोळखी महिलेचा मुतदेह मिळाला

चारपदरी बॉयपास महामार्गा लगत बंद धाब्यात अनोळखी महिलेचा मुतदेह मिळाला. 

कन्हान : – नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग चारपदरी बॉयपास रस्त्यालगत विजापुर(खंडाळा) शिवारातील बंद धाब्याच्या एका खोलीत अनोळखी एका महिले चा तीन – चार दिवसा अगोदचा मृत निवस्त्र मुत्युदेह मिळाल्याने कन्हान परिसरात खळबळ उडाली आहे. 

जाहिराती करिता संपर्क 7020602961

    बुधवार (दि.४) ला सकाळी ९.३० वाजता नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग चारपदरी बॉयपास रस्त्या लगत महेश खवले रा शिवनगर कन्हान यांच्या शेतातील बंद सावजी धाब्याच्या एका खोलीत एका मुत महिलेचा मृतदेह असुन वास येत असल्याची माहीती अविनाश सहारे रा तुकाराम नगर कन्हान याने निखील ढोबळे यास दिल्याने निखील याने जवळच राहणा-या महेश खवले ला सांगितले असता दोघे शेतात जावुन पाहिले व कन्हान पोलीस स्टेशन ला ही माहीती देताच कन्हान पोलीस निरिक्षक अरूण त्रिपाठी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचुन पाहणी केली असता अदाजे २५ ते ३५ वयाच्या एका अनोळखी महिलेला तीन चार दिवसा अगोदर मृत निवस्त्र मुत्युदेह आढळ ल्याने वरिष्ठाना माहीती दिल्याने नविन रूजु झालेले कामठी पोलीस उपविभागीय अधिकारी बागवान आपल्या सहकर्मी सह पोहचुन मुत देह अनोळखी व संसयास्पद असल्याने मुत्युचे कारण व ओळख पटविण्याकरिता फॉरेन्सीक व डॉग पथकाला बोलावुन मुत महिले चा शोध सुरू करून मृतदेह उत्तरिय तपासणी करिता जेएमसी नागपुर येथे पाठवुन कन्हान पोलीस पुढील तपास करित आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कोविड प्रोटोकॉलचे पालन करून होणार पदवीधर मतदार संघाची निवडणूक : डॉ. संजीव कुमार

Thu Nov 5 , 2020
*कोविड प्रोटोकॉलचे पालन करून होणार पदवीधर मतदार संघाची निवडणूक  :  डॉ. संजीव कुमार नागपूर : मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंन्सीग या त्रिसूत्रीचा अवलंब करून येणा-या 1 डिसेंबर रोजी पदवीधर मतदार संघाची निवडणूक होईल, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज दिली. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच विभागात या निवडणुकीची […]

You May Like

Archives

Categories

Meta