*सालई माऊली पुलाने घेतले दोघाचां बळी* कमलसिह यादव पाराशीवनी तालुका प्रतिनिधी पारिशवनी:-तालुकाचे मोठे तोतलाडोह व पेच प्रकल्प चे पाणि सोडल्याने आतिवृब्टी मुळे तालुका चे सालई माहुली चे पुल प्रणणी ने वाहुण गेल्याने सार्वजीनक बाधकाम बिभागा चे सत्ताधेत अधिकारी व अभियंता नििष्काळचीने वल शुक्रवारच्या रात्रि बाहेर गावा वारून ल्मा वरून आपल्पा […]

कन्हान ला नविन रूग्ण न आढळल्याने दिलासा  #) ३० संशयिताच्या चाचणीत सर्व निगेटिव्ह आढळुन कन्हान परिसर ८७० रूग्ण.  कन्हान : –  कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबधिर शाळा कांद्री येथे रॅपेट ३० व स्वॅब ३० अश्या ६० चाच णी घेण्यात आल्या यातील रॅपेट ३० […]

डोळयाचा दवाखाना व चश्म्याच्या दुकानास आग लागुन राख रागोंळी.  कन्हान : – नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महा मार्ग कन्हान शहरातील डोळ्याचा दवाखाना व चश्म्या  च्या दुकानास रात्री अचानक आग लागुन अग्निशमन बंब गाडी येई पर्यंत डोळे तपासणी यंत्रे, चश्मे व फर्निचर आगीने जळुन राखरांगोळी झाल्याने अंदाजे आठ ते नऊ लाखाचे […]

क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची कांद्री ला जयंती साजरी कन्हान : – ग्राम पंचायत कांद्री येथे क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांना आदरांजली अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. जाहिराती करिता संपर्क 7020602961 ब्रिटिश जुलमीविरोधात रणशिंग फुकणारे क्रांती सुर्य बिरसा मुंडा यांची जयंती रविवार दि.१५ नोव्हेंबर २०२०ला ग्राम पंचायत कार्यालय कांद्री येथे क्रांतीसुर्य  बिरसा […]

एक दिवा वीर शहीदांच्या नावाचा कन्हान : – भाजप कन्हान शहर च्या वतीने दिवाळी सणा निमित्याने तारसा रोड शाहिद चौक येथे एक दिवा शहिदांचा नावाचा कार्यक्रमांतर्गत भाजपा कन्हान शहराच्या वतीने तारसा रोड शहीद चौक कन्हान येथे शहीद स्मारकावर पुष्प अर्पण व दिप प्रज्वलित करून वीर शहीदांना अभिवादन करण्यात आले .  […]

Archives

Categories

Meta