तीन बॅटरी चोरणा-या दोन आरोपींना अटक  #) स्थानिय गुन्हे अन्वेशन शाखा नागपुर ग्रामिण पथकाची कारवाई.  कन्हान : – स्थानिय गुन्हे अन्वेशन शाखा नागपुर ग्रामिण पथकाने गोपनिय सुत्राकडुन माहीती घेत कोळसा खदान नं ६ येथुन ३ बॅटरी चोरी करणारे दोन आरोपींना पकडुन सात हजाराचा मुद्देमाल जप्त करून पुढील तपासा करिता कन्हान पोलीसांच्या […]

कमलसिंह यादव पारशिवनी तालका प्रातिनिधी पारशिवनी (ता प्र):-*माझे कुटुंब माझी जबाबदारी* मोहिमेअंतर्गत नगरपंचायत पारशिवनी तसेच ज्ञान विकास कला प्रतिष्ठान (एन जी ओ )पारशिवनी यांच्या संयुक्त विद्यमाने covid-19 जनजागृती तत्वावर घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय विविध स्पर्धेचे आयोजन समारोप समारंभ व पथनाट्य सादरीकरण पासून झाले , अमन सभागृह पाराशिवनी येथे संपन्न झाला, कार्यक्रमाच्या […]

*चंद्रशेखर बावनकुळें वर पुन्हा जबाबदारी* “पदवीधर निवडणूक : निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती कामठी : लवकरच होत असलेल्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आणि प्रदेश भाजपाचे महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर पक्षाने पुन्हा जबाबदारी सोपविली आहे. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी नागपूर विभाग निवडणूक प्रमुख म्हणून […]

बीकेसीपी शाळेने विद्यार्थ्याच्या भविष्याशी खेळ करू नये ऑनलाईन शिक्षन न देता पालकांना फि भरण्याचा  तगादा का ?  कन्हान : – बीकेसीपी शाळा कन्हान व्दारे कोविड-१९ च्या  परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवित्व्याचा विचार व पालकांशी विचार विमर्स न करता शाळेतील  खर्चाच्या नावाने ऑनलाईन शिक्षण न देता सहा महिन्यानंतर विद्यार्थ्याचा ब्राडकास्ट ग्रुप बनवुन […]

साटक प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या डॉ हिंगे व कर्मचा-यांचा सत्कार कन्हान : – महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभि याना अंतर्गत पारशिवनी तालुक्यातील उत्कृष्ट आरोग्य सेवा व सोयीसुविधा प्रदान करणा-या साटक प्राथमिक आरोग्य केंद्राला राष्ट्रीय कायाकल्प प्रसंशा पुरस्काराची नुकतिच घोषणा करण्यात आल्याने डॉ वैशाली हिंगे व सहकर्मीचा ग्रा प आमडी सरपंचा शुभांगी भोस्कर हयानी […]

घाटंजी :  आज संत श्री रामराव महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी माननीय श्री माजी मंत्री शिवाजीराव मोघे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला घाटंजी येथील संत सेवालाल महाराज मंदिरावर सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . संत रामराव महाराज यांच्या कार्य विषयी प्रकाश टाकून त्यांनी गोरबंजारा तसेच […]

Breaking News

Archives

Categories

Meta