कन्हान ०५, साटक १२ कन्हान परिसर एकुण १७ कोरोना संक्रमित

कन्हान ०५, साटक १२ कन्हान परिसर एकुण १७ कोरोना संक्रमित

#) तिस-या लाटेची चाहुल ४८ कोरोना होम कोरंटाईन, करून कन्हान परिसर एकुण ३९०.

कन्हान : – कोरोना तिसरी लाट सुरू होत दिवसे दिवस कोरोना रूग्ण वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान च्या ३० तपासणी कन्हान ०५, प्राथ मिक आरोग्य केंद्र साटक ८४ तपासणीत १२ असे कन्हान परिसर एकुण १७ कोरोना संक्रमित रूग्ण आढळले. आता पर्यंत ३९० रूग्ण संख्या झाली असुन २४१ बरे झाले. ०१ मुत तर सध्या ४८ रूग्णाना होम क्वोरंटाईन करून घरीच उपचार सुरू आहे.
कोरोना तिस-या लाटेची सुरूवात भासत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे शुक्रवार (दि.०४) च्या तपासणीचा शनिवार (दि.०५) फेब्रु वारी ला आलेल्या ३० तपासणीत कन्हान ०५ व प्राथमिक आरोग्य केंद्र साटक च्या ८४ तपासणीत १२ असे कन्हान परिसर एकुण १७ कोरोना संक्रमित रूग्ण आढळले. आता पर्यंत एकुण ४८ रूग्णाना घरीच उपचार करण्यात येत असुन कन्हान परिसरात एकुण ३९० रूग्ण संख्या झाली असुन ३४१ रूग्ण दुरूस्त झाले. तर एकाचा मुत्यु झाला आहे.

१ डिसेंबर २०२१ ते ५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत

जुने एकुण – ३७३
५/२/२२ नवीन – ०१७
एकुण – ३९०
मुत्यु – ००१
बरे झाले – ३४१
बाधित रूग्ण – ०४८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सुपर टाऊन मध्ये सांडपाणी निकासी नाली व नाल्याचे बांधकाम करण्याची नागरिकांची मागणी

Sun Feb 6 , 2022
सुपर टाऊन मध्ये सांडपाणी निकासी नाली व नाल्याचे बांधकाम करण्याची नागरिकांची मागणी कन्हान : – नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्र २ मधिल सुपर टाऊन (प्रगती नगर) लोकवस्ती मध्ये सांडपाणी निकासी करिता नाल्या नसल्याने नाली व नाला बांधकाम करण्याकरिता नगरवासीयानी मा नगराध्यक्षा व मुख्याधिकारी साहेब हयाना निवेदन देऊन लवकरात लवकर नाली बांधकाम […]

You May Like

Archives

Categories

Meta