कन्हान परिसरात नविन ११ रूग्ण 

कन्हान परिसरात नविन ११ रूग्ण 

#) कन्हान ४,कांद्री ७ असे ११ रूग्णा सह कन्हान परिसर ६५३.  

 

कन्हान : – कोविड – १९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेगणिक वाढत असुन प्राथ मिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे (दि.२१) रॅपेट व स्वॅब ९३ लोकांच्या तपासणीत ११ रूग्ण आढळुन कन्हान परिसरात एकुण ६५३ रूग्ण संख्या झाली आहे. 

      रविवार दि.२० सप्टेंबर २०२० पर्यंत कन्हान परिसर ६४२ रूग्ण असुन (दि.२१) ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबंधिर शाळा कांद्री ला रॅप्ट ८७ व स्वॅब ६ असे ९३ लोकांच्या तपासणीत माजी सभापती स्वच्छता व आरोग्य नगर परिषद कन्हान सह ११ कोरोना बाधित रूग्ण आढळले. आता पर्यत कन्हान २९८, पिपरी ३४, कांद्री १२०, टेकाडी कोख ६३, बोरडा १, मेंहदी ८, गोंडेगाव खदान १२, खंडाळा २, निलज ९, जुनि कामठी १४, गहुहिवरा १,बोरी १, सिहोरा ४ असे कन्हान ५६७ व साटक ५,केरडी १,आमडी १४, डुमरी ८, वराडा ७, वाघो ली ४, नयाकुंड २, पटगोवारी १ असे साटक केंद्र ४२, नागपुर २०, येरखेडा ३ कामठी ९,वलनी २, तारसा १, सिगोरी १, लापका १,करंभाड १,खंडाळा (डुमरी) ६ असे कन्हान परिसर एकुण ६५३ रूग्ण झाले. कन्हान ८,कांद्री ७,वराडा १, टेका डी १, निलज १ असे कन्हान परिसरात एकुण १८ रूग्णाची मुत्युची नोंद आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सावनेर येथिल वरिष्ठ पत्रकार किशोर ढुंढेले यांना मातृशोक 

Mon Sep 21 , 2020
सावनेर येथिल वरिष्ठ पत्रकार किशोर ढुंढेले यांना मातृशोक  सावनेर : मातोश्री सुमित्राबाई सुखलाल ढुंढेले यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्या 91 वर्षाच्या होत्या . त्यांचा अंतीम संस्कार सायंकाळी.6-00वाजता सावनेर येथिल राम गणेश गडकरी स्मशान भुमीवर करण्यात आला .   स्वर्गवासी सुमीत्राबाई या सेवानिवृत्त शिक्षिका असुन सावनेर तालुक्यात 1969 च्या दरम्यान […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta