राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी तर्फे राष्ट्रीय अध्यक्ष मा.राजेश बा.काकडे यांनी आज दि 27/9/20 ला पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून रा.सोनेगाव/राजा कामठी जी नागपूर येथील 150 लोकांना कीट वाटप करण्यात आले त्या किट मधे तांदूळ गहू तेल व 15 दिवसाचा किराणा व चादर बाल्नकेट . कपडे . इत्यादी. सर्व प्रकारच्या. गरज आवश्यक […]

कन्हान परिसरात नविन, १३ रूग्ण  #) कन्हान ७,कांद्री ४,घाटरोहणा १, नागपुर १, असे १३ रूग्ण, कन्हान परिसर ७३२.   कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेगणिक वाढत असुन प्राथ मिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे (दि.२६) ला स्वॅब २४ चाचणीचे ३ (दि.२८) च्या रॅपेट व स्वॅब एकुण ९३ तपासणीचे (१०) […]

*भेसळ धान बियानाचा शेतकऱ्यांना बसला फटका *”पातरू” बियाणे कंपनीचे लाखो रुपयांचे धान पीक बरबाद- संजय सत्येकार कन्हान ता.28 सप्टेंबर पारशीवणी तालुक्यातील निलज भागातील शेतकऱ्यांनी दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील धानाच्या शेतीसाठी कन्हान शहरातील स्वाती बीज भंडार दुकानदार कडुन हैदराबाद येथील “पातुरु” बियाणे कंपनीचे “मनाली 777” केशव चकोले, भाऊराव चकोले, रामकृष्णा चकोले, […]

*दोन विभागाच्या दुहेरी आदेशाने शिक्षक हैरान  कन्हान ता.28 सप्टेंबर  : कोवीड 19 प्रादुर्भावामुळे संपूर्ण राज्यात 16 मार्च पासून शाळा बंद आहेत.शाळा बंद असल्यातरी सुरूवातीपासूनच शिक्षकांना कोरोना नियंत्रण उपाययोजना  अंतर्गत विविध कामावर लावण्यात आलेले आहे. प्रथम स्वस्त धान्य दुकानावर ,काहींना चेक पोस्ट वर, घरोघरी जावून करावयाच्या निरंतर सर्वेक्षणवर तर काही  शिक्षकांना […]

तरुणासह कुटुंबाला मारहाण : वाढोणा( बु .) कळमेश्वर , ता .२७ : क्रिकेट खेळत असलेल्या तरुणांना खेळण्यास हटकणे एका तरुणांस चांगलेच भोवले . तीन तरुणांनी मिळून हटकणाऱ्यासह त्याच्या कुटुंबीयांना जबर मारहाण करून जखमी केले . ही घटना स्थानिक पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वाढोणा ( बु . ) येथे घडली . […]

Archives

Categories

Meta