कन्हान ला नविन १० रूग्ण आढळुन कन्हान परिसर ८०९ रूग्ण संख्या : कोरोना अपडेट    

कन्हान ला नविन १० रूग्ण आढळुन कन्हान परिसर ८०९ रूग्ण संख्या.     

#) कन्हान १,पिपरी १,कांद्री २, वरा डा ५,टेकाडी १असे कन्हान १० रूग्ण  

कन्हान : –  कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत वाढत प्राथमिक आ रोग्य केंद्र कन्हान व्दारे २५ रॅपेट व १३ स्वॅब असे ३८ संशयिताच्या चाचणीत ६  रूग्ण व (दि.१२) च्या २१ स्वॅब चाचणी तील ४ रूग्ण आढळुन १० मिळुन कन्हा न परिसर एकुण ८०९ रूग्ण संख्या झाली आहे. 

         सोमवार दि.१२ ऑक्टोंबर २०२० पर्यंत कन्हान परिसर ७९९ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मंग ळवार (दि.१३)ला मुकबंधिर शाळा कां द्री ला २५ रॅपेट व १३ स्वॅब संशयिताच्या चाचणीत ६ रूग्ण व (दि.१२) च्या स्वॅब चाचचणीचे ४ असे १० रूग्ण आढळुन कन्हान १, पिपरी १, कांद्री २, वराडा ५, टेकाडी को ख १ असे १० रूग्ण आढळु न कन्हान परिसरात एकुण ८०९ कोरोना बाधित रूग्ण संख्या झाली आहे. आता पर्यत कन्हान (३७०) पिपरी (३६) कांद्री (१६१) टेकाडी कोख (७६) बोरडा (१) मेंहदी (८) गोंडेगाव खदान (१६) खंडा ळा (घ)( ७) निलज (१०) जुनिकामठी (१४) गहुहिवरा (१) बोरी (१) सिहोरा (५ ) असे कन्हान ६९३ व साटक (५) केर डी (१) आमडी (२१) डुमरी (९) वराडा (१५) वाघोली (४) नयाकुंड (२) पटगो वारी (१) निमखेडा (१) घाटरोहणा (५) असे साटक केंद्र ६४, नागपुर (२५) येर खेडा (३) कामठी (१०) वलनी (२) तार सा (१) सिगोरी (१) लापका (१) करंभा ड (१) खंडाळा (डुमरी) (६) हिंगणघाट (१) असे कन्हान परिसर एकुण ८०९ रूग्ण संख्या झाली आहे. यातील ७२३ बरे झाले. सध्या बाधित ६७ रूग्ण असुन कन्हान (८) कांद्री (७) वराडा (१) टेका डी (१) निलज (१) गहुहिवरा (१) असे कन्हान परिसरात एकुण १९ रूग्णाची मुत्युची नोंद आहे.

कन्हान परिसर अपडेट  दिनांक – १३/१०/२०२०

  जुने एकुण – ७९९

  नवीन         – १०

  एकुण       – ८०९

  मुत्यु           – १९

 बरे झाले   –   ७२३

बाधित रूग्ण – ६७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

पवित्र "दीक्षाभूमी"नागपूर येथील 64 व्या "धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे" सर्व कार्यक्रम रद्द:

Wed Oct 14 , 2020
पवित्र “दीक्षाभूमी”नागपूर येथील 64 व्या “धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे” सर्व कार्यक्रम रद्द: ————————————- नागपूर:-दि.१३  :- कोविड -19 च्या वाढत्या प्रादूर्भावामुळे धम्मपरिषद व मुख्य धम्मसोहळा रद्द करण्यात येत आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या विद्यमाने नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमी वरील 64 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे सर्व कार्यक्रम […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta