कन्हान परिसरात नविन ३ रूग्ण  #) कांद्री २, सिहोरा १ असे ३ रूग्ण एकु़ण कन्हान परिसर ७६६.   कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेगणिक वाढत असुन प्राथ मिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे (दि.२) ला रॅपेट व स्वॅब एकुण ६० तपासणीचे ३ रूग्ण आढळुन कन्हान परिसरात एकु ण […]

*महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री की जयंती केली साजरी * कन्हान शहर विकास मंच ने केले आयोजन कन्हान – कन्हान शहर विकास मंच च्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे दुसरे प्रंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचा जयंती निमित्य गांधी चौक येथे थटात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात कन्हान पोलीस स्टेशन […]

महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी कन्हान ता.2 ऑक्टोबर महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती शिवशक्ती आखाडा येथे दि.2 ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात आली. यावेळी लहान चिमुकल्यानी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंतीनिमित्त वेशभूषा साकारून अल्पसा परीचय करून दिला. या कार्यक्रमाचा निमित्ताने शिवशक्ती आखाडाचा वतीने विद्यार्थी […]

कन्हान कॉग्रेस व्दारे हाथरस घटनेचा निषेद  कन्हान : – कांग्रेसचे नेते राहुलजी गांधी, उत्तरप्रदेश प्रभारी महासचिव श्रीमती प्रियंकाजी गांधी हे हाथरस पिड़िता च्या परिवारास भेट देण्यास जात असताना थांबवुन ग्रेटर नोएडा एक्सप्रेस हायवे वर उत्तरप्रदेश सरकार तथा उत्तरप्रदेश पोलीसांनी अमानवीय व्यवहार करून धक्का भुक्की करित खाली पाडले.लाठी चार्ज करित अटक […]

*शिंगोरी कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन चिघळले तिसऱ्या दिवशी जेलभरो आंदोलन. पोलीस चोख बंदोबस्तात २० आंदोलनकर्ते ताब्यात व सुटका*. कमलसिह यादव पाराशीवनी तालुका प्रातिनिधी पारशिवनी(ता प्र) : – तालुक्यातील शिंगोरी कोळसा खाण परिसरात प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांचे आंदोलन चिघळले असून आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्ते आक्रमक झाल्यामुळे पोलीसांनी २० […]

*हाथरस हत्याकांडातील दोषींना त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी* *अँड. सुलेखाताई कुंभारे  यांचे राष्ट्रपतिंना निवेदन* कामठी — उत्तर प्रदेश राज्यातील हाथरस जिल्हयातील दलीत समाजातील मनीषा वाल्मीकि य दलीत मुलीवर ठाकुर समाजाच्या पाच नराधमांनी अमानुषपने सामुहिक बलात्कार केला व तिच्या शरीराला गंभीर अशी दुखापत केली, ज्या मुळे तिचा मृत्यु झाला. ही घटना […]

  भारतीय जनता युवा मोर्चा द्वारा महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमीत्त माल्यार्पन* कामठी : आज दिनांक 2-10-2020 को महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमीत्त नगर परिषद कार्यालय कामठी येथे माल्यार्पन करण्यात आले यावेळी संजय कनोजिया (अध्यक्ष भाजपा कामठी शहर), लाला खंडेलवाल (कार्याध्यक्ष, भाजपा कामठी शहर), […]

*सिगोरी माईन्सवर धडकले स्थानिक प्रकल्पग्रस्तांना रोजगार देण्याची मागणीसाठी धरणा, आज,तिसरा दिवस खदानीच्या वाहनांची चाके थांबली* कमलसिंह यादव पाराशिवनी तालुका प्रतिनिधी पारसिवनी:(ता प्र) – पाराशिवनीत सिगोरी ला वेकोली ची कोळसा खदान गेल्या तीन वर्षांपूर्वी पारशिवनी तालुक्यातील सिगोरी, साहोली, डोरली, हिगणा येथील शेतकर्‍यांच्या शेतजमिनी डब्ल्यू. सी. एल. ( कोलमाईन्स) कंपनीने खरेदी करून […]

सावनेर येथे लियाफी चा 56 वा स्थापना दिन साजरा सावनेर : येथील एल आय सी च्या कार्यालयात गांधी जयंती दिनी असलेल्या लाईफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन ऑफ इंडिया (लियाफी) चा 56 वा स्थापना दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला लियाफी शाखा सावनेर चे अध्यक्ष धनराज निकोसे, सचिव विष्णू डाखरे, कोषाध्यक्ष दीपक […]

Archives

Categories

Meta