विधि संघर्ष ग्रस्त बालकाचा मुलीवर केला अतिप्रसंग

विधि संघर्ष ग्रस्त बालकाचा मुलीवर केला अतिप्रसंग

#) फिर्यादी च्या तक्रारीने कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला. 

कन्हान:: –  पोलीस स्टेशन अंतर्गत नेहरू गेट च्या समोर खदान नंबर ३ कडे जाणा-या रस्त्याच्या बाजुला मुलगी बक-या चारत असतांना विधि संघर्ष ग्रस्त बाल काने मुलीवर अतिप्रसंग केल्याने अरोपीच्यी तक्रारी वरून कन्हान पोलीसानी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे .

        कन्हान पोलीसां कडून प्राप्त माहिती नुसार शुक्रवार (दि.३०) एप्रिल ला दुपारी २:३० ते ५:३० वाजता च्या सुमारास फिर्यादी यांची अल्पवयीन पिडीत मुलगी ही आपल्या भावा सोबत नेहरु गेट च्या समोर खदान नंबर ३ कडे जाणा-या रस्त्याचा बाजुला बक-या चारत असतांना आरोपी विधि संघर्ष ग्रस्त बालकाने पिडिता हीने आंगात घातलेले कपडे काढुन तिला उबडे करून तिचा अंगावर लोटुन तिचेवर अतिप्रसंग केला व ती ओरडु नये म्हणुन तिचे तोंड दाबले. असे फिर्यादी यां च्या तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध भादवी कलम ३७६ अ ब सह लैंगिक अपराधा पासुन बालकाचे सरक्ष अधिनियम कायदा २०१२ चे कलम ६ प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस बालसुधार गुहा त पाठवुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे परिवेक्षाधीन पोलीस उप अधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात महिला पोलीस अधिकारी एपीआई नंदा पाटील करीत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान केंदात ३७८ व साटक २७ असे ४०५ लसीकरण 

Sun May 2 , 2021
कन्हान केंदात ३७८ व साटक २७ असे ४०५ लसीकरण  #) प्राथ.आरोग्य केंद्र कन्हान पहिला डोज ७४१५ व साटक २३६३ व दुसरा डोज ६३७ + ७१ असे ७०८ एकुण १०४८३६ लसीकरण.  कन्हान : – प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे ४५ वर्ष व वरील नागरिकां ना प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे कन्हान ३७८ […]

You May Like

Archives

Categories

Meta