शितला माता पुजनाने कोरोना हद्दपार करण्यास आराधना कन्हान : –  शहरात व परिसरात कोरोना चा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याने इंदिरा नगर कन्हान व माहुली बचत गटाच्या महिला, मुलीं व सोबत परिवारच्या महि लांनी डोक्यावर कलश भरून पाणी कडुनिंबाच्या डाळीसह आणुन शितला माता मंदिर कांन्द्री-कन्हान येथे माता राणीचे कलश च्या पाण्याने स्नान, अभिषेक व […]

*कोविड-१९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिष्यवृत्ती परीक्षा स्थगित करावी :* *अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची मागणी:* धनराज बोडे *कन्हान*: पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा वाढत्या कोविड १९ च्या महामारी संकटाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा स्थगित करून त्या पूढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने राज्य […]

*साटक,बनपुरी ,हुमरी येथे घरच्या घरी सोयाबीन, तूर या पिकांची उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिके याबाबत मार्गदर्शन करण्यात आले*. *पारशिवनी* (ता प्र):- कृर्षि विभाग पारशिवनी ०दारे कन्हान कृर्षी मंडळ अर्नगतं आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती जनजागृती करण्यासाठी कृषी विभागाकडून संपूर्ण पारशिवानी तालुक्यात विविध उपक्रम मोहीम स्वरूपात राबविण्यात येत आहे. याच उपक्रमांतर्गत तालुक्यातील […]

Archives

Categories

Meta