महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना, पारशिवनी व्दारे बुट (जुते) वितरण

 

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना, पारशिवनी व्दारे बुट (जुते) वितरण

कन्हान,ता.14 ऑगस्ट

 महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटना संपुर्ण महाराष्ट्रात अमृत महोत्सव निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करीत आहे. त्याच अनुसंगाने संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले व नागपुर जिल्हाध्यक्ष लालसिंग यादव यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पारशिवनी व्दारे पंडित जवाहरलाल नेहरू कन्या विद्यालय कन्हान, येथील गरजु विद्यार्थ्यांना बुट (जुते) वाटप करण्यात आले. “हर घर तिरंगा” अमृत महोत्सव कार्यक्रम अंतर्गत ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी केतन भिवगडे, अध्यक्ष राजे फाउंडेशन कन्हान, निलेश गाढवे अध्यक्ष महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देश्यीय संस्था टेकाडी, रोशन सोनटके, रितेश जनबंधु, नितीन बुराडे, प्रविण हुड सदस्य नेहरू युवा केंद्र, निकेश डेंगे, मनोज लक्षणे, कैलास बिरो, विजय हिंगणकर, जितु हिंगणकर, ताराचंद देवढगले, दादाराव डेंगे, ऋषिकेश देवढगले, महेश दिवटे, मदन वाघ, मोहन वकलकार, प्रविण शेलारे सामाजिक कार्यकर्ता, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक कर्मचारी वृंद सह नगरवासी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

भव्य रक्तदान व कोरोना बुस्टर डोज शिबीर

Sun Aug 14 , 2022
भव्य रक्तदान व कोरोना बुस्टर डोज शिबीर कन्हान,ता.14 ऑगस्ट     विदर्भ भुमिपुत्र संघटन कन्हान व्दारे ७५ व्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्य सोमवार (दि.१५) ऑगस्ट २०२२ ला सकाळी ९.३० ते दुपारी १ वाजे. पर्यंत तारसा रोड चौक महाकाली कॉम्पलेक्स कन्हान येथे भव्य रक्तदान व कोरोना बुस्टर डोज शिबीरांचे आयोजन करण्यात आले […]

You May Like

Archives

Categories

Meta