गहुहिवरा शेतातील साळे चार लाखाचे साहित्य चोरी कन्हान,ता.14 ऑगस्ट    पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा गहुहिवरा शेत शिवारातील प्रतिक संगीतराय यांच्या शेतातुन अज्ञात चोरट्यांनी एकुण ४,५०,००० रुपयांचे गोडाऊन बांधकामाच्या लोखंडी साहित्य चोरून नेल्याने संगीतराय यांच्या तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.     शुक्रवार (दि.१२) ऑगस्ट […]

  आदर्श हायस्कुल द्वारे स्वातंत्र्याचा “अमृत महोत्सव” निमित्य मिरवणुक  वृक्ष व पोलीस अधिकारी, कर्मचा-याना राखी बांधुन रक्षाबंधन उत्सव साजरा.   कन्हान,ता.14 ऑगस्ट आदर्श हायस्कुल द्वारे भारतीय स्वातंत्र्या चा अमृत महोत्सवा निमित्य तारसा रोड चौक ते गांधी चौक, पोलीस स्टेशन पर्यंत मिरवणुक काढुन महात्मा गांधी च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करित विनम्र […]

  धर्मराज विद्यालयात स्वातंत्र्याचा “अमृत महोत्सव”   कन्हान,ता.14 ऑगस्ट    धर्मराज विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महा विद्यालय कांन्द्री- कन्हान आणि पोलीस स्टेशन कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने (दि.९) ऑगस्ट पासुन सुरू झालेल्या “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” निमित्य विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण सोहळा संताजी सभागृहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख अथिती म्हणुन उपविभागीय पोलीस […]

  लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती, गुरूपुजा, सांस्कृतिक व सत्कार सोहळा थाटात साजरा खडी गंमत, दंडार, भारूड, भजन व किर्तन या ग्रामिण लोककलेच्या कलावंतानी दिली उत्कृष्ट सलामी .   कन्हान,ता.14 ऑगस्ट    दक्षिण मध्य क्षेत्र सांकृतिक केंद्र नागपुर व विदर्भ शाहीर कलाकार परिषद कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य रत्न लोकशाहीर […]

  कसे घडणार ‘निपुन’ बालक पुरेसे शिक्षक द्या, शिक्षकांना शिकवु द्या.   स्वाक्षरी अभियानांतर्गत स्वाक्षरी घेतांना जिल्हा प्रवक्ते अशोक डोंगरे कन्हान,ता.14 ऑगस्ट       केंद्रशासन नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविताना इयत्ता तिसरी पर्यंत च्या बालकाला पाया भुत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य प्रत्येक बालकाने अवगत करावे अशी अपेक्षा केलेली आहे. […]

भव्य रक्तदान व कोरोना बुस्टर डोज शिबीर कन्हान,ता.14 ऑगस्ट     विदर्भ भुमिपुत्र संघटन कन्हान व्दारे ७५ व्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्य सोमवार (दि.१५) ऑगस्ट २०२२ ला सकाळी ९.३० ते दुपारी १ वाजे. पर्यंत तारसा रोड चौक महाकाली कॉम्पलेक्स कन्हान येथे भव्य रक्तदान व कोरोना बुस्टर डोज शिबीरांचे आयोजन करण्यात आले […]

  महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना, पारशिवनी व्दारे बुट (जुते) वितरण कन्हान,ता.14 ऑगस्ट  महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटना संपुर्ण महाराष्ट्रात अमृत महोत्सव निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करीत आहे. त्याच अनुसंगाने संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले व नागपुर जिल्हाध्यक्ष लालसिंग यादव यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पारशिवनी व्दारे पंडित जवाहरलाल नेहरू कन्या विद्यालय […]

Archives

Categories

Meta