राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शहर व्यापारी संघटना व्दारे ध्वजारोहण 

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शहर व्यापारी संघटना व्दारे ध्वजारोहण 

कन्हान, ता.15 ऑगस्ट 

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शहर व्यापारी संघटना व्दारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे 75 व्या स्वातंत्र दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी लवजीं तिवारी यांचा हस्ते झेंडावंदन करण्यात आले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष शामबाबु पिपलवा व प्रमुख अतिथी किशोरजी बेलसरे, ज्ञानेश्वर विघे, शैलेश शेंडे, विनोद नारनवरे, जगदीश वाघमारे, मधुकर नागपुरे, दिनेश ढोके, विजय पारस्कर, आर.आर.एम.एस. जनरल सेक्ट्री पुरंदास तांडेकर, भूमिका भरणे, देविदास तडस, अभिषेक बेलसरे, मायाताई भोयर, तेजस्वींनी बेलसरे, पुष्पा नागपुरे, संध्या सरोदे, सुनीता वैदय उपस्थित होते.  क्रार्यक्रमाचे संचालन सतीश बेलसरे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीकरता सतीश बेलसरे, श्रीकांत पिपलवा, सुरज प्रसाद, विश्व्जीत बेहरा, नितेश भरणे, आशिष नागपुरे, अमित बेलसरे, राकेश तिवारी, तोशी चव्हाण, प्रमोद केजरकर, प्रदीप भूते, सुयोग हर्षे व इतर उपस्तीथ होते.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

१५ ऑगस्ट ७५ व्या स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवाने थाटात साजरा   विवेकानंद चरि.ट्रस्ट व ग्रामोन्नती प्रतिष्ठाण कन्हान

Wed Aug 17 , 2022
  १५ ऑगस्ट ७५ व्या स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवाने थाटात साजरा विवेकानंद चरि.ट्रस्ट व ग्रामोन्नती प्रतिष्ठाण कन्हान, ता १५ ऑगस्ट      शिवसेना माजी खासदार रामटेक क्षेत्र मा.प्रकाश भाऊ जाधव यांचा पटांगणात विवेकानंद चरिटेबल ट्रस्ट व ग्रामोन्नती प्रतिष्ठाण कन्हान व्दारे सोमवार (दि.१५) ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता शिवसेना माजी खासदार […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta