डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती : खापा

डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती : खापा

खापा : १५ ऑक्टोंबर  जिजामाता हायस्कूल व कनिष्ठ कला – वाणिज्य महाविद्यालय, खापा येथे भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न, मिसाईल मॅन डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त शिवश्री पवन लांबट सावनेर तालुकाध्यक्ष संभाजी ब्रिगेड यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. त्या निमित्य कार्यक्रमात     मुकेश पावडे,  भोंगाडे सर, आनंद मेनकुदळे,नारायण गोखे, रामू कोलते आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

ब्रेकिंग न्युज

Fri Oct 16 , 2020
16/10/20 *ब्रेकिंग न्यूज कोदेगाव खापा पोलीस स्टेशन हद्दीअपघात . एक मृत एक गंभीर तुषार शिंदे कोदामेंढी येथील आहे. सदर जखमी तरुणास नागपुर मेडिकल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आहेत. Post Views: 347

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta