कन्हान ला रूग्ण न आढळुन मोठा दिलासा

कन्हान ला रूग्ण न आढळुन दिलासा

#) कन्हान परिसर रूग्ण न आढळुन एकुण ४०४५ रूग्ण. 

कन्हान : – कोविड -१९ संसर्गरोगाचा प्रादुर्भाव आटो क्यात येत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान तर्फे नगरपरिषद नविन भवन येथे मंगळवार (दि.१५) जुन ला रॅपेट १८, स्वॅब १३ अश्या ३१ चाचणी घेण्यात आल्या. यात रूग्ण निगेटिव्ह तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे रॅपेट २, स्वॅब २ अश्या ४ चाचणीती ल रॅपेट २ सर्व निगेटिव्ह असे कन्हान परिसरात रूग्ण न आढळुन दिलासा. कन्हान परिसर एकुण ४०४५  रूग्ण संख्या झाली आहे. 

       सोमवार (दि.१४) जुन २१ पर्यंत कन्हान परिसर  ४०४५ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे नविन नगरपरिषद भवन येथे मंगळवार (दि.१५) जुन ला रॅपेट १८ व स्वॅब १३ अशा ३१ चाचणी घेण्या त आल्या. यात रॅपेट १८ मध्ये निगेटिव्ह व (दि.१४) च्या स्वॅब २५ चाचणीत सर्व निगेटिव्ह रूग्ण आढळले तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक ला रॅपेट २, स्वॅब २ अश्या ४ चाचणीतील रॅपेट २ मध्ये सर्व निगेटिव्ह  रूग्ण आढळुन दिलासा. कन्हान परिसर एकुण  ४०४५ रूग्ण संख्या आहे. यातील ३९४१ रूग्ण बरे झाले. तर सध्या ०६ बाधित रूग्ण असुन कन्हान (५०) कांद्री (१३) टेकाडी (८) निलज (२) गहुहिवरा (३) जुनिका मठी (७) साटक (२) वराडा (६) गोंडेगाव (५)  बनपुरी (१) एंसबा (१) असे कन्हान परिसरात एकुण ९८ रूग्णाचा मुत्यु झाला आहे.

कन्हान परिसर अपडेट दिनांक – १५/०६/२०२१

जुने एकुण  –  ४०४५

नवीन         –      ००

एकुण       –   ४०४५

मुत्यु           –      ९८

बरे झाले    –   ३९४१

बाधित रूग्ण –     ०६

४०४५ – ९८ =  ३९४७ – ०६ = ३९४१

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

जमिनीच्या जुन्या वादातुन भांडण करून मारहाण एक गंभीर जख्मी

Wed Jun 16 , 2021
जमिनीच्या जुन्या वादातुन भांडण करून मारहाण एक गंभीर जख्मी.  #) कांद्री येथे एका इसमाला जिवानिशी मारण्याचा प्रयत्न.  कन्हान : –  पोलीस स्टेशन अंतर्गत कांद्री येथे जमीनी च्या मालकी हक्काबाबत जुन्या वादातुन आरोपींनी फिर्यादी च्या डोक्यावर हातोडी व लोंखंडी पाईपाने  जिवानिशी ठार मारण्याचा उद्देशाने ५ ते ६ वेळा मारुन गंभीर जख्मी केल्याने […]

You May Like

Archives

Categories

Meta