कोरोना च्या तिसऱ्या लाटेपूर्वी उपजिल्हा रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ ची नियुक्ती करा,भाजपा चे निवेदन कामठी : कोरोना च्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक प्रभाव लहान बालकांवर होण्याची शक्यता आरोग्य विभागा कडून वर्तविण्यात येत आहे कोरोना ची तिसरी लाट येण्यापूर्वी कामठी उपजिल्हा रुग्णालयात उपाय योजना कराव्या अश्या मागणी चे निवेदन भाजपा शिष्टमंडळा च्या वतीने विधान […]

राजश्री शाहु महाराज जयंती सार्वजनिक वाचनालय कन्हान येथे साजरी कन्हान : – आरक्षणाे जनक छत्रपती राजश्री शाहु महाराज यांची जयंती सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान येथे थाटात साजरी करण्यात आली.         शनिवार (दि.२६) जुन २०२१ ला सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान व्दारे कोव्हीड-१९ च्या नियमाचे पालन करित कार्यक्रमाचे अध्यक्ष […]

कन्हान परिसरात ८२८ नागरिकांचे लसीकरण कन्हान : –  प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे ३५०, उपकेंद खंडाळा २१८ व जे एन दवाखाना २२० असे ७८८ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे ४० असे कन्हान परिसरात एकुण ८२८ लोकांना लसीकरण करण्यात आले.              कोरोना विषाणु […]

*देशमुखांविरोधात भाजपचे सूडाचे राजकारण* मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मागील 30 वर्षांच्या कार्यकाळात पारदर्शक कामे केली आहेत. गृहमंत्री पदाच्या जवळपास दीड वर्षांच्या कार्यकाळात उत्कृष्ट कामगिरी करूनही खोट्या प्रकरणात अनिल देशमुख यांना भाजपकडून अडकविण्यात आले. यामागे भाजपचं सूडबुद्धीचं राजकारण आहे. देशमुख यांना गोत्यात आणण्यासाठी भाजपने रचलेला हा आधीच […]

राजश्री शाहु महारज जयंती निमित्य बार्टी समतादुत व्दारे वृक्षरोपन कन्हान : – डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या समतादुत प्रकल्पा अंतर्गत पटेल नगर विवेकानंद नगर कन्हान येथे  राजश्री शाहु महारज जयंती निमित्य वृक्षरोपण करण्यात आले. शनिवार (दि.२६) जुन २०२१ ला आरक्षणाचे जनक राजश्री शाहु महाराज यांच्या जयंती निमित्य डॉ […]

नागपुर-जबलपुर राष्ट्रीय महामार्गावर भाजपा पदाधिका-यानी केले चक्काजाम आंदोलन #)  भाजपा रामटेक विधानसभा पदाधिका-यांचे  पोलीस प्रशासना मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन.   कन्हान : – ओबीसी आरक्षण स्थनिक स्वराज्य संस्था निवडणुका मधील सुप्रिम कोर्टाने आरक्षण रद्द केल्या चा निर्णय केल्याने महाराष्ट्र सरकारने सेवानिवृत्त न्यायाधींश समिती नेमणुक तसेच सुप्रिम कोर्टात फेर विचार याचिका दाखल करावी या […]

ओबीसी आरक्षण सपंवणाऱ्या कारस्थानाने मोदी सरकार विरोधात कॉग्रेसचे निदर्शने कन्हान : – आरक्षणाचे जनक छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंती दिवसाचे औचित्य साधुन कॉग्रेस कमेटी कन्हान व्दारे आबेंडकर चौक कन्हान ला ओबीसी आरक्षण संपविण्या-या कारस्थानाने मोदी सरकार विरोधात निदर्शने करण्यात आले.               शनिवार (दि.२६) जुन २०२१ ला आबेंडकर […]

Breaking News

Archives

Categories

Meta