अवैधरित्या रेती चोरीचा ट्रॅक्टर पकडुन ७,०३,००० लाखा चा मुद्देमाल जप्त,एक अटक ,पो स्टें पारशिवनी ची कार्यवाही

*दहेगाव(जोशी) शिवारातुन अवैधरित्या रेती चोरीचा ट्रॅक्टर पकडुन ७,०३,००० लाखा चा मुद्देमाल जप्त,एक अटक ,पो स्टें पारशिवनी ची कार्यवाही*

कमलसिंह यादव
पाराशिवनी तालुका प्रतिनिधी

पाराशिवनी (ता प्र) : – पाराशिवनी पोलिस स्टेशन च्या ह्हीत दहेगाव(जोशी) शिवारात एका ट्रॅक्टर, ट्रालीत १ ब्राश रेती अवैधरित्या बिन परवाना,बाळु भरून चोरून चोरि ने वाहतुक कारित असताना पोलिस उप निरिक्षक संदिपन उबाळे,व कास्टेबल संदिप कडु पट्रोलिगं करित असताना आढ़ळला, पोलीसानी पो स्टें उप निरिक्षक संदिपन उबाळे यांनी स्वतः स्टाप चे कास्टेबल संदिप कडु यानी पकडुन ,सात लाख तिन हजार रूपयाचा मुद्दे माल जप्त करून एका आरोपीस अटक केली.
सुत्राच्या गुप्त माहीतीवरून मंगलवार (दि.७) रात्रि ८ वाजता दरम्यान दहेगाव शिवारात टैंक्टर ड्रायवर मुकेश उर्फ प्रमोद मौरश्वर बोरकर, वय २२ वर्ष रा. दहेगाव(जोशी) ता पराशिवनी यास ट्रॅक्टर महेन्द्र युवा ५७५)कंपनी चा क्र एम एच ४० बी एम -१६७५च्या ट्रॉलीत क्रमांक एम एच ४० ए एम २५५७ मध्ये अवैद्यरित्या १ ब्रॉश चोरीची रेती भरून नेताना पाराशिवनी पोलीसानी पकडुन १ ब्रॉश रेती किंमत तीन हजार रू. व ट्रॅक्टर किमत ६ सहा लाख ,ट्रॉली किंमत १एक लाख रूपये असा एकुण ७(सात) लाख ०३ (तिन) हजार रूपयामचा मुद्देमाल पकडुन आरोपी ।मुकेश उर्फ प्रमोद मोरेश्वर बोरकर यास कलम ३७९ भा दं वि नुसार अटक करून . ही कार्यवाही पाराशिवनी पोस्टेचे पोलिस उप निरिक्षक , संदीपन उबाळे, पोशि संदिप कडु,आदी ने केली.पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक संदीपन उबाळे सह कांस्टेबल संदीप कडु कारित आहें

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान परिसरात नविन नऊ रूग्ण  : कोरोना अपडेट

Thu Oct 8 , 2020
  कन्हान परिसरात नविन नऊ रूग्ण  #) कन्हान ५,कांद्री ३,निलज १असे ९ रूग्ण आढळुन कन्हान परिसर ७९२     कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे रॅपेट व स्वॅब ४३ संश यिता च्या तपासणीत ९ रूग्ण आढळुन कन्हान परिसरात एकुण ७९२ रूग्ण संख्या झाली.            […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta