कन्हान परिसरात नविन नऊ रूग्ण  : कोरोना अपडेट

  कन्हान परिसरात नविन नऊ रूग्ण 

#) कन्हान ५,कांद्री ३,निलज १असे ९ रूग्ण आढळुन कन्हान परिसर ७९२ 

  

कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे रॅपेट व स्वॅब ४३ संश यिता च्या तपासणीत ९ रूग्ण आढळुन कन्हान परिसरात एकुण ७९२ रूग्ण संख्या झाली.   

         मंगळवार दि.५ ऑक्टोंबर २०२० पर्यंत कन्हान परिसर ७८३ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे बुध वार (दि.७) ला मुकबंधिर शाळा कांद्री येथे रॅपेट ३३ व स्वॅब १० असे ४३ संश यिताच्या तपासणीत कन्हान ५, कांद्री ३ निलज १ असे ९ रूग्ण आढळुन कन्हान परिसरात एकुण ७९२ कोरोना बाधित रूग्ण संख्या झाली आहे. आता पर्यत कन्हान(३६६) पिपरी(३५) कांद्री(१५७) टेकाडी कोख (७५) बोरडा (१) मेंहदी (८) गोंडेगाव खदान (१६) खंडाळा (नि लज)( ७) निलज (१०) जुनिकामठी (१४) गहुहिवरा (१) बोरी (१) सिहोरा (५) असे कन्हान ६८३ व साटक (५) के रडी (१) आमडी (२१) डुमरी (९) वराडा (८) वाघोली (४) नयाकुंड (२) पटगोवा री (१) निमखेडा (१) घाटरोहणा (५) अ से साटक केंद्र ५७, नागपुर (२५) येरखे डा (३) कामठी (१०) वलनी (२) तारसा (१) सिगोरी (१) लापका (१) करंभाड (१) खंडाळा(डुमरी) (६) हिंगणघाट (१) असे कन्हान परिसर एकुण ७९२ रूग्ण संख्या झाली. यातील ६६३ बरे झाले. सध्या बाधित रूग्ण १११ असुन कन्हान (८) कांद्री (७) वराडा (१) टेकाडी (१) निलज (१) असे कन्हान परिसरात एकु ण १८ रूग्णाची मुत्युची नोंद आहे.

कन्हान परिसर अपडेट, ७/१०/२०२०

  जुने एकुण – ७८३

  नवीन         – ०९

  एकुण       – ७९२

  मुत्यु           – १८

 बरे झाले   –   ६६३

बाधित रूग्ण – १११

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

स्त्रीशक्ती जागृती माहिला मंडळ पाराशिवनी च्या वतिने उपक्रमशिल आभियान* *माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम*

Thu Oct 8 , 2020
*स्त्रीशक्ती जागृती माहिला मंडळ पाराशिवनी च्या वतिने उपक्रमशिल आभियान* *माझे कुटुबं माझी जबाबदारी मोहीम* कमलसिंह यादव पाराशिवनी तालुका प्रतिनिधी पाराशिवनी :-(ता प्र) पाराशिवनी योथिल *स्त्री शक्ती जागृती महिला मंडळ* उपक्रम असेल अभियान माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम अंर्नतगत पारशिवनी शहरात नगरपंचायत पारशिवनी अर्न्तगत *स्त्री शक्ती जागृती महिला मंडळ पाराशिवनी च्या […]

You May Like

Archives

Categories

Meta