सात वर्षाच्या मुलीवर विधीसंर्घषग्रस्त मुलाने केला अतिप्रसंग 

सात वर्षाच्या मुलीवर विधीसंर्घषग्रस्त मुलाने केला अतिप्रसंग 

कन्हान : –   हरिहर नगर कांद्री येथील ७ वर्षीय मुलीवर तिचे घरी दुपारी मोहल्यातील विधीसंर्घषग्रस्त मुलाने अतिप्रसंग करून कुणाला सांगशिल तर आईला सांगुन तुला माराला लावेल अशी धमकी देत आरोपी पसार झाला. फिर्यादी वडीलांच्या तक्रारीवरून कन्हान पोलीसांनी आरोपी विरूध्द पोक्सो कायदा नुसार गुन्हा नोंद करून अटक केली.  

      प्राप्त माहीती नुसार शनिवार (दि.३) ला हरिहर नगर वार्ड क्र १ कांद्री-कन्हान येथे दुपारी १२ वाजता आपल्या घरी अल्पवयीन ७ वर्षीय मुलगी एकटी खेळत असताना मोहल्यातील आरोपी अंदाजे वय १४ वर्ष विधीसंर्घषग्रस्त मुलाने कुणी ही नसल्याने घरात प्रवेश करून दार आतुन बंद करून छोटयाश्या मुलीला झोपवुन अतिप्रसंग (बलात्कार) केला. कुणालाही सांगशिल तर आईला तुला माराला लावेल.अशी धमकी देत पसार झाला. आई-वडील घरी आल्यावर मुलीने सांगितल्याने सायंकाळी कन्हान पोलीस स्टेशन गाठुन फिर्यादी वडील बबलु राजु कश्यप वय ३२ वर्ष रा हरिहर नगर कांद्री यांचे तक्रारीने कन्हान पोलीसांनी उशीरा रात्री आरोपी दिपक नरेश धुर्वे अंदाजे व य १४ वर्ष विधी संर्घषग्रस्त मुला विरूध्द कलम ३७६ (अ)(ब),३७६ (२)(न),५०६ भादंवीसह पोस्को कायदा ६ नुसार गुन्हा नोंद करून अटक केली. या अगोदर दोन तीन वेळा अतिप्रसंग (बलात्कार) केल्याचे आरोपीने जबानी कबुली दिली. कन्हान पोलीस स्टेशन ला खापरखेडा च्या महिला पोलीस अधिकारी सपोनि उषा मुक्लवार पुढील तपास करित आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान परिसरात नविन शुन्य रूग्ण : कोरोना अपडेट

Sun Oct 4 , 2020
कन्हान परिसरात नविन शुन्य रूग्ण  #) कन्हान व साटक केंद्रात एकही शसयित न आल्याले एकही रूग्ण नाही .     कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व साटक व्दारे तपासणीत एकही शंसयित व्यकती न आल्याने तपासणी करण्यात आली नाही. यामुळे आज […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta