जागतिक योग दिन साजरा सावनेर : मूक बधिर निवासी शाळा , सावनेर च्या वतीने २१ जुन जागतिक योग दिन कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या सभागृहात करण्यात आले . या कार्यक्रमात शाळेतील शिक्षक व कर्मचारी व ऑन लाईन कर्ण बधिर विद्यार्थी सहभागी झाले होते . कीडा शिक्षक संजय लुगें यांनी योगाचे प्रात्याक्षिक दिले […]

*पारशिवनी येथिल ताकिया मोराती मंदिर सभागृहात ७वॉ आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा*. *पाराशिवनी*(ता प्र):-पारशिवनी नगर पंचायत व पताजलीं योग प्रचारक सामिती यांचे संयुक्त विद्यामाने तकिया मारोती देवस्थान सभागृहात येथे ७वा आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नगर पंचायत पारशिवनी व पताजलीं योग प्रचारक समिती च्या संयुक्त वतीने योग दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमात पताजली […]

कन्हान मध्ये पत्रकारांच्या घरावर गुंडांचा प्राणघातक हमला. #) एक आरोपी पोलीसाच्या ताब्यातुन पसार.  कन्हान : – येथील ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश गोडघाटे यांच्या घरावर गावगुंडांनी अश्लिल शिवीगळ करित दरवाज्यावर लाथ, दगड व शस्त्राने मारून जिवे मारण्याचा प्राणघातक हमला केला. अंगणात असलेल्या वॅगनर कार चे काच फोडले.          […]

*सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल करण्याची मागणी* #) भाजपा ओबीसी मोर्चा पारशिवनी तालुका पदाधिकार्यांचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन* कन्हान : – ओबीसी आरक्षण स्थनिक स्वराज्य संस्था निवडणुका मधील सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केल्या चा निर्णय दिल्या बद्द्ल महाराष्ट्र सरकार ने सेवानिवृत्त न्यायाधींशा नेमुण तसेच सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल करण्याची […]

कन्हान परिसरात ६९३ नागरिकांचे लसीकरण कन्हान : –  प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे १२९ व जे एन दवाखाना कांद्री ८९ आणि टेकाडी कोळसा खदान आंढणवाडी क्र ६  येथील शिबीरात १४६  नागरिकांना लसीकरण करण्यात आले. तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे बनपुरी, डुमरी कला व साटक येथे ३२९ असे कन्हान परिसरात एकुण ६९३ […]

केरडी रेल्वे उडाण पुलाचे डामरीकरण उखडुन अपघातास निमत्रंण.  #) रेल्वेचा उडाण पुल झेड वळणाचा असल्याने अपघाताची शक्यता.  कन्हान : – नागपुर जबलपुर महामार्गावरील केरडी बस स्टाप पासुन केरडी, तेलनखेडी गावाला जाणा-या रस्त्यावर रामटेक रेल्वे लाईन च्या रेल्वे उडाण पुलाचे जागोजागी डाबरीकरण उखडुन उंचवटे व खोलगट रस्ता झाल्याने वाहन चालकांना जाता येता […]

कांद्री संताजी नगरातील घरात पावसाचे पाणी शिरले #) कांद्री सरपंच व सदस्य व रेल्वे कर्मचा-या च्या पर्यंत्नाने पाणी निकासी समस्या सोडविली. कन्हान : – कांद्री वार्ड क्र ५ संताजी नगर नेताजी सुभाषचंद्र पुतळा परिसरात रामटेक रेल्वे लाईन चा पुलाची साफसफाई नसल्याने रात्रीला आलेल्या जोर दार पावसाचे पाणी निकासी न झाल्याने […]

आता ३० वर्षा वरील नागरिकांचे लसीकरण सुरू कन्हान : – शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे नियमित कोव्हीड- १९ प्रादुभाव रोखण्याकरिता शासना व्दारे ४५ वर्ष व त्यावरील सर्व नागरिकांना  निशुल्क लसीकरण मोहीम राबवुन लस लावणे सुरू असुन शनिवार (दि.१९) जुन २०२१ पासुन ३० वर्षा वरील सर्व नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान  […]

Breaking News

Archives

Categories

Meta