आता ३० वर्षा वरील नागरिकांचे लसीकरण सुरू

आता ३० वर्षा वरील नागरिकांचे लसीकरण सुरू

कन्हान : – शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे नियमित कोव्हीड- १९ प्रादुभाव रोखण्याकरिता शासना व्दारे ४५ वर्ष व त्यावरील सर्व नागरिकांना  निशुल्क लसीकरण मोहीम राबवुन लस लावणे सुरू असुन शनिवार (दि.१९) जुन २०२१ पासुन ३० वर्षा वरील सर्व नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान  येथे कोव्हीड-१९ लसीकरण मोहीमे अंतर्गत लस लावणे सुरू झालेले असल्याने कन्हान-पिपरी नगररिष द अंतर्गत शहरातील सर्व ३० वर्षावरील नागरिकांनी आणि ४५ वर्ष व त्यावरील ज्या नागरिकांनी आता पर्यंत लस लावली नाही अश्या सर्व नागरिकांनी प्राथ मिक आरोग्य केंद्र, कन्हान येथे आधारकार्ड किंवा ओळख पत्र व मोबाईल क्रंमाक सोबत घेऊन जावुन मोफत कोव्हीड-१९ लसीकरण करून घ्यावे असे 

आवाहन नगरपरिषद कन्हान-पिपरी चे कार्यालय अधिक्षक सुशांत नरहरे हयांनी केले असुन कोव्हीड- १९ लसीकरणा बाबत काही अडचणी आल्यास १) कार्यालय अधिक्षक- सुशांत नरहरे मो न ८३२९६२४१ ४६ , २) शहर समन्वयक – संकेत तालेवार मो न ९१५८७८६६७२, ३) लेखापाल- पंकज खवसे – ८७६६७३५६७१ या क्रमांकावर संपर्क साधावा. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कांद्रीत संताजी नगरातील घरात पावसाचे पाणी शिरले

Mon Jun 21 , 2021
कांद्री संताजी नगरातील घरात पावसाचे पाणी शिरले #) कांद्री सरपंच व सदस्य व रेल्वे कर्मचा-या च्या पर्यंत्नाने पाणी निकासी समस्या सोडविली. कन्हान : – कांद्री वार्ड क्र ५ संताजी नगर नेताजी सुभाषचंद्र पुतळा परिसरात रामटेक रेल्वे लाईन चा पुलाची साफसफाई नसल्याने रात्रीला आलेल्या जोर दार पावसाचे पाणी निकासी न झाल्याने […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta