कैलास खंडार यांची दुरसंचार सलाहकार समिती  सदस्य पदावर नियुक्ति

कैलास खंडार यांची दुरसंचार सलाहकार समिती  सदस्य पदावर नियुक्ति

कन्हन : – नागपुर जिल्ह्यकरिता गठित झालेल्या दुर संचार सलाहकार समिती सदस्य पदावर श्री कैलास खंडार यांची नियुक्ती करण्यात आल्याने परिसरातल्या विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी अभिनंदनाचा वर्षाव करीत पुढील वाढचालीस शुभेच्छा दिल्या.

        श्री कैलास खंडार यांची नियुक्ती संचार मंत्रालय  दुरसंचार विभाग पीएचपी अनुभव ५१६ संचार भवन अशोक मार्ग नवी दिल्ली एडीजी ने दि.२८ डिसेंबर २० २० च्या पत्रा द्वारे करण्यात आली आहे. या नियुक्ति बद्द्ल कैलास खंडार यांनी खासदार कृपाल तुमाने, आमदार अँड आशिष जयस्वाल, चंन्द्रहास राऊत यांचे आभार व्यकत केले. नगराध्यक्षा करुणा आष्टणकर,  नरेश धोपटे, नंदा लोहकरे, भुषण निंबाळकर , प्रशांत भुरे, छोटु राणे, कोठीराम चकोले, गेंदलाल सरोदे, लक्ष्मीकांत पारधी, गुणवत्ता आंबागडे, मंगेश बालगोटे, नितेश राऊत, सुभाष डोकीमारे, नरेश हिंगे, कवडु भुते, ललीता ठाकुर, जोशिला उके, वैशाली खंडार, प्रेम धरमारे, नरहरी पोटभरे, नेवालाल सहारे, राजेंन्द्र सांबारे, रूपेश सातपुते, महेंन्द्र भुरे, सुत्तम मस्के,  मनोज बावने, भरत गोखे, मोरेश्वर चामट, शुभम चावरे  आदी ने कैलास खंडार यांचे अभिनंदन करून पुढील वाढचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान कांद्री ला तीन रूग्ण पॉझीटिव्ह : कोरोना अपडेट

Fri Feb 26 , 2021
कन्हान कांद्री ला तीन रूग्ण पॉझीटिव्ह # ) कन्हान १, कांद्री २ असे ३ रूग्ण आढळुन कन्हान परिसर १०१९ रूग्ण.  कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे जे एन दवा खाना कांद्री येथे (दि.२६) ला रॅपेट ११५ स्वॅब ५५ चाच णी घेण्यात आल्या. […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta