*नागपूर विद्यापीठात भटक्या विमुक्तांच्या सखोल अभ्यासासाठी अध्यासन व संशोधन केंद्राची स्थापना करा* * भटक्या विमुक्तांचे अभ्यासक व शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांची मागणी * राज्यपाल व कुलगुरूंना निवेदन सादर कन्हान – राज्यातील भटक्या विमुक्तांच्या सर्वांगीण विकासासाठी व सखोल अभ्यासासाठी रातुम नागपूर विद्यापीठात कर्मवीर दादासाहेब कन्नमवार अध्यासन व संशोधन केंद्र […]

खंडाळा ग्राम पंचायतीत महाविकास आघाडी चा विजय कन्हान : – गट ग्राम पंचायत खंडाळा (गहुहिवरा) च्या सार्वत्रिक निवडणुक २०२१ च्या सरपंच व उपसरपंच निवडणुकीत महाविकास आघाडी शिवसेना च्या गहु हिवरा येथील सौ विमलबाई बोरकुटे सरपंच तर खंडा ळा येथील कॉग्रेस चे चेतन कुंभलकर उपसरपंच म्हणु न निवडुन आल्याने ग्रामस्थानी जल्लोष साजरा […]

अपेंडीक्स आजाराने त्रस्त पुनम ठाकुर हया मुलीस वेळेवर उपचार करून दिले जीवनदान #) समाजसेवी कार्यकर्ता व डॉक्टरांच्या अमुल्य सहकार्याने गरीब पुनमचे जीव वाचले. कन्हान : – इंदर कॉलरी न ६ येथील गरिब, गरजु आ जाराने त्रस्त पुनम ठाकुर या मुलीची येथील सरपंचा, समाजसेवक, डॉक्टर, दवाखान्यातील कर्मचा-यांनी सहकार्य करून वेळेवर अपेंडीक्स […]

रामाबाईंना विनम्र अभिवादन! भारतीय महिलांनी रमाबाईंचे संस्कार अंगीकारले पाहिजेत! कन्हान: थोर आदर्शवादी महिला रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तिला विनम्र अभिवादन करण्यात आले. शुभेच्छा देताना स्पीकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की त्यांचे प्रेरणा, धैर्य, दृढनिश्चय, आपुलकी, सभ्यता, एकाग्रता, अफाट चिंतन आणि त्यांच्या मूल्यांचा उच्च विचार सध्या भारतीय महिलांना आत्मसात करण्याची […]

केकेबीपी टोल प्लाजावर विनामूल्य आरोग्य व नेत्र चिकित्सा शिबीर कन्हान ता. 11 : कन्हान कामठीच्या जागेवर केकेबीपी टोल प्लाजावर विनामूल्य आरोग्य व नेत्र चिकित्सा शिबिर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण द्वारा निर्देशित मार्ग सुरक्षा अभियान, दिशानिर्देश नागपुर बायपास कंट्रक्शन प्रा.लि. महामार्ग तरफ 44 मध्ये केकेबीपी टोल प्लाझावर शिबीराचे आयोजन करण्यात आले […]

Archives

Categories

Meta