*कोरोना युध्दात मृत झालेल्या प्रभाग 15 तील तीनही फ्रंट लाईन कोरोना वारीयर्स ला प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत द्या* *नगरसेविका संध्याताई रायबोले यांची जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या कडे मागणी* ——-^^——— कामठी : येथील प्रभाग १५ चे नगर परिषद चे स्वच्छता कर्मचारी विजय गणेश बरोंडे आणि गौतम नगर छावणी येथील सौ […]

:–एसडीओ मदनूरकर यांनी घेतला घरकुल योजनेचा आढावा :-नझुल जमिनीचे पट्टे लवकरात लवकर वितरित करा :-एसडीओ श्याम मदनूरकर :-नगरसेवक काशीनाथ प्रधान यांच्या निवेदनाची घेतली गांभीर्याने दखल कामठी :- पंतप्रधान आवास योजने अंतर्गत कामठी नगर परिषद मध्ये घरकुल योजना राबविण्यात येत आहे.कामठी शहरातील अर्ध्यापेक्षा जास्त ठिकाणचे नागरिक हे नझुल च्या जागेवर वास्तव्यास […]

भूमिगत नालीतील दुर्गंधीयुक्त घाण पाणी रस्त्यावर,आनंद नगरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात कामठी : नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या आवासीय परिसर आनंद नगर येथील भूमिगत नाली चोक अप झाल्याने नाली चे दुर्गंधीयुक्त घाण पाणी रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गँभीर प्रश्न निर्माण झाला आहे. घाण पाण्यात मच्छरांचा प्रकोप वाढल्याने स्थानीय नागरिकांना विविध आजारांचा […]

जमिनीच्या जुन्या वादातुन भांडण करून मारहाण एक गंभीर जख्मी.  #) कांद्री येथे एका इसमाला जिवानिशी मारण्याचा प्रयत्न.  कन्हान : –  पोलीस स्टेशन अंतर्गत कांद्री येथे जमीनी च्या मालकी हक्काबाबत जुन्या वादातुन आरोपींनी फिर्यादी च्या डोक्यावर हातोडी व लोंखंडी पाईपाने  जिवानिशी ठार मारण्याचा उद्देशाने ५ ते ६ वेळा मारुन गंभीर जख्मी केल्याने […]

कन्हान ला रूग्ण न आढळुन दिलासा #) कन्हान परिसर रूग्ण न आढळुन एकुण ४०४५ रूग्ण.  कन्हान : – कोविड -१९ संसर्गरोगाचा प्रादुर्भाव आटो क्यात येत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान तर्फे नगरपरिषद नविन भवन येथे मंगळवार (दि.१५) जुन ला रॅपेट १८, स्वॅब १३ अश्या ३१ चाचणी घेण्यात आल्या. यात रूग्ण निगेटिव्ह तर प्राथमिक […]

Archives

Categories

Meta