भारत बंद च्या समर्थनात कन्हान ला धरणे आंदोलन करण्यात आले

भारत बंद च्या समर्थनात कन्हान ला धरणे आंदोलन करण्यात आले. 


कन्हान : –  भारत बंद च्या समर्थनात काँग्रेस कमेटी  व्दारे आंबेडकर चौक कन्हान येथे धरणे आंदोलन करून शेतकरी, मजुर, कामगार यांच्या भारत बंद ला समर्थन करण्यात आले.

        शुक्रवार दि २६ मार्च ला सकाळी ११ वाजता डॉ आंबेडकर चौक कन्हान येथे मा.राजेंद्रजी मुळक अध्यक्ष नागपूर जिल्हा काँग्रेस कमेटी यांच्या आदेशा नुसार  कन्हान काँग्रेस कमेटी अध्यक्ष राजेशज यादव यांच्या नेतृत्त्वात शेतकरी, मजूर, कामगार यांच्या भारत बंद च्या समर्थनात धरणा आंदोलन करून कन्हान बंद ठेवण्याची विनती करण्यात आली.याप्रसंगी डॉ प्रकाश बोन्द्रे, श्रीमती कल्पना नितनवरे, गणेश माहोरे, प्रशांत वाघमारे, मोहसीन खान, प्रमोद बांते, सिद्दार्थ ढोके, दिनेश ढोके, श्यामजी पिपलवा, लहुजी तिवारी, पंकज गजभिये, अविनाश रायपुरे, भुषण नितनवरे, उईके, राजीक सिद्दीकी, अभिषेक यादव, ओमा निंबोने, तुषार यादव, राजन तिवारी, सुनील दुबे, दिलीप निंबोने, संदीप निखरा, दिनेश डायरे, सौ गोलाईत, अजय यादव, रोहित गजभिये सहीत बहु संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान, साटक ला ९६ जेष्ठ नागरिकांनी कोरोना लस चा लाभ

Sat Mar 27 , 2021
कन्हान, साटक ला ९६ जेष्ठ नागरिकांनी कोरोना लस चा लाभ #) प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान ४९,जे एन दवा. कांद्री २६ व साटक २१ अश्या ९६ लसीकरण. कन्हान : – प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे ६० वर्षा वरील जेष्ट व दुर्धर आजाराच्या व्यकतीना कोरोना लस ४९, जे एन दवा.कांद्री २६ तर प्राथमिक […]

You May Like

Archives

Categories

Meta