तेजस बहुउद्देशीय संस्था कामठी व्दारे आजनी येथील गरजुंना धान्याचे वितरण  #) ” भुकेलेल्यास एक मुठ अन्न, धान्य आपल्या व्दारे ” सेवाभावी उपक्रमाची सुरूवात.   कन्हान : –  तेजस बहुउद्देशीय संस्था व प्रशिक्षण कामठी व्दारे गरजु गरिब, बेसहारा, वयोवृध्द, विधवा महिला अश्या लोकांवर उपासमारीची पाळी येऊ नये म्हणुन ” ़भुकेल्यास एक मुठ अन्य, […]

*कन्हान पोलीस स्टेशन द्वारे जागतिक महिला दिवस कार्यक्रम थाटात साजरा*   कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन द्वारे जागतिक महिला दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन हनुमान मंदिर परिसर गांधी चौक येथे करुन सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेवर हार माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन करीत सर्व महिलांना पुष्प गुच्छ देऊन स्वागत करुन जागतिक महिला दिवस […]

ऐतिहासिक स्थळाना भेट, संस्कृतीचे संवर्धनास लातुर च्या संतोष बलगिर ची सायकलने भ्रमती #) माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव यांनी संतोष बलगिर चे केले स्वागत.  कन्हान : – महाराष्ट्रातील लातुर येथील युवा संतोष बलगिर हा आपल्या राज्यातील व देशातील ऐतिहासिक धरोहर असलेल्या स्थळाना भेट देऊन माहीती चा अभ्यास करून ऐतिहासिक वास्तु, […]

कन्हान परिसरात १२ रूग्ण कोरोना पॉझीटिव्ह  # ) कन्हान ७, कांद्री १, वराडा ४ असे १२ रूग्ण आढळुन कन्हान परिसर १०९३ रूग्ण.  कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे नगरपरिषद नविन इमारत व खदान येथे (दि.९) मार्च मंगळवार ला रॅपेट ३१, स्वॅब […]

*पारशिवनी आठवडी बाजारात पोलिस उपस्थित असताना बाजारात मोठी गर्दी उसळणे अर्थात प्रशासकीय अधिकारी यांचे दुर्लक्ष का?* पारशिवनी तालुका प्रतिनिधी पारशिवनी (ता प्र):- पारशिवनी येथे दर सोमवारी आठवडी बाजार भरविण्यात येते. मात्र, सध्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नागपूर साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ […]

केळवद : जागतिक महिला दिन निमित्ताने पोलीस स्टेशन केळवद येथे मा . नायब तहसिलदार श्रीमती दराडे मैडम तहसित कार्यालय सावनेर यांना आंमत्रित करन पोलीस स्टेशन केळवद येथील ग्राऊंडवर जागतिक महिला दिन निमित्ताने कार्यक्रम घेण्यात आला असुन पो.स्टे . परिसरातीत महिला पोलीस पाटिल , महिला सरपंच , महिला दक्षता समिती सदस्य […]

Archives

Categories

Meta