महाशिवरात्री निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे फळ वितरण कन्हान : – महाशिवरात्री निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे शिव हनुमान मंदीर गांधी चौक कन्हान येथे  नागरिकांना फळ वितरण करून महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला.         गुरूवार (दि.११) मार्च ला शिव पंचायत हनुमान मंदिर गांधी चौक कन्हान येथे […]

कन्हान परिसरात ११ रूग्ण आढळले # ) कन्हान ८, टेकाडी १, कामठी १ वराडा १ असे ११ रूग्ण आढळुन कन्हान परिसर ११०९ रूग्ण.  कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे नगरपरिष द नविन इमारत व खदान येथे (दि.११) मार्च गुरूवार  ला रॅपेट २४, स्वॅब १९ अश्या […]

नागपूर ब्रेकिंग : शहरात १५ ते २१ मार्चपर्यंत पुन्हा लॉकडाउन ; पोलिसांना कडक संचारबंदीचे आदेश २३ फेब्रुवारी ते ७ मार्चपर्यंत शहरात मिनी लॉकडाऊन करण्यात आला होता . शनिवार व रविवारी बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश नितीन राऊत यांनी मागे केली होती . यानंतर नागपूर जिल्ह्यात १४ मार्चपर्यंत पुन्हा निर्बंध वाढविण्यात आले […]

Archives

Categories

Meta