तालुक्यात २४ तासात चौद्याचा कोरोनाने मृत्यू,९५०रूग्ण सह नगरसेवक,ग्रामसेवक बाधित आढळले

तालुक्यात २४ तासात चौद्याचा कोरोनाने मृत्यू,९५०रूग्ण सह नगरसेवक,ग्रामसेवक बाधित आढळले
डॉ वाघ यांची माहीती

कमलासिह यादव
पाराशिवनी तालुका प्रतिनिधी

पाराशिवनी (ता प्र):-पारशिवनी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून, रविवारी चा चार कोरोणा रूगणाची मृत्यू झाल्याचा प्रकार घडला.
तालुक्यात कोरोनाचा आलेख वाढतच असून, थांबायचे नाव घेताना दिसत नाही. अशावेळी पारशिवनी २ व दोन काद्री सह एकुण १८ मृत्यु संख्या झ।ली तर ९५८ लोकाची कोविड तपासणी केंद्रात तपासणी केली असता पॉझिटिव्ह आढळून आले. लक्षणे तीव्र असल्याने त्यांना शासकीय रुग्णालय नागपूर येथे उपचारासाठी भरती केले होते. मात्र, चौघांनाही श्‍वास घेण्यास अधिक त्रास होत होता. अशावेळी या चार ही रुग्णांचा उपचारदरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य प्रशासनाकडून प्राप्त झाली. १)पाराशिवनी येथिल बारई मोहल्ला ,काली मांदिर जवळ ५२वर्ष ची महिला ,२)पिपळा गावातिल ५८वर्ष चा पुरुष, ३)काद्री ग्रा प वार्ड क्रमांक ५ रहवासी ७० माहिला ,व ४)काद्री ग्राम चे बस स्टाप जवळ राहणारा ७२वर्ष पुरुष चा समावेश आहे आता पर्यत पाराशिवनी तालुकात एकुण १८लोकाची मृत्यु झाली आहे ,यात कन्हान ७,कांद्री ६,
वराडा १, टेकाडी १.
,निलज १,पिपळा १,पाराशिवनी १,असे पाराशिवनी तालुकात एकुण १८ कोरोणा रूग्णाची मृत्यु झाली व तालुकात एकुणा ९५८ रुग्ण आढळले ,त्यात पाराशिवनी चे ४२४कोरोणा रुग्ण तर कन्हान येथुन ५३८रूग्ण आढळले आहे अशी माहीती आरोग्य विभाग पारशिवनी चे  डॉ प्रशांत वाघ व कन्हान चे डॉ योगेश चौधरी कडुन प्राप्त झाली . या घटनेमुळे सर्वत्र परिसरात तालुकात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

अष्टपैलु व्यक्तिमत्त्व बबनराव वासाडे यांचा कोरोनाने मुत्यु.

Mon Sep 14 , 2020
अष्टपैलु व्यक्तिमत्त्व बबनराव वासाडे यांचे कोरोनाने मुत्यु.  #) नवोदित लेखक, कवी, साहित्यीक ,नाटककार उदयोन्मुख हिरा हरपला.  कन्हान : – अल्पावधीतच साहित्य क्षेत्रा त आपल्या लेखणीचा ठसा उमटविणारे, माजी भारतीय सैनिक, भारतीय विमान उड्डयन विभाग आंतरराष्ट्रीय विमानतळ हैद्राबाद येथे इंटेलिजन्स ब्युरो मध्ये कर्त व्यदक्ष इमिग्रेशन अधिकारी म्हणुन कार्य रत श्री बबनराव भगवानजी […]

You May Like

Archives

Categories

Meta