*शिक्षकांना कोविड कार्यातून मुक्त करा * विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाची (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ) मागणी * जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर कन्हान ता.7 कोविड – १९ सेवेत कार्यरत शिक्षकांना आॅनलाईन शिक्षणासाठी कार्यमुक्त करण्यात यावे अशी मागणी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून […]

पुरग्रस्ताना शासनाने त्वरित मदत करावी. – नगराध्यक्षा आष्टनकर कन्हान : – पेंच व तोतलाडोह धरणाच्या पाण्याच्या विसर्गाने कन्हान नदीला महा पुर येऊन नदीकाठाजवळील लोकांची घरे पाण्यात बुडुन नागरिकांच्या उदरनि र्वाहाच्या साहित्य व निवा-याचे मोठया प्र माणात नुकसान झाल्याने सरकारने तात डीने पुरग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत करावी असे नगराध्यक्षा करूणाताई आ ष्टनकर […]

तालुक्यातील पुरग्रस्त नागरिकांना तात्काळ आर्थिक मदत द्या. मनसे तालुकाध्यक्ष रोशन फुलझेले ची निवेदनाने मागणी. कमलसिह यादव पाराशिवनी तालुका प्रातिनिधी पाराशिवनी(ता प्र) : – महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे मा. हेमंतभाऊ गडकरी प्रदेश सरचिटणीस यांच्या मार्गदर्शनात पारशिवनी तालुका अध्यक्ष रोशन फुलझेले यांनी पारशिवनीचे तहसिलदार वरुणकुमार सहारे यांना निवेदन देऊन तालुक्यातील पुरग्रस्त नागरिकांना […]

Breaking News

Archives

Categories

Meta