विद्युत सहायक, उपकेंद्र सहायक, शाखा अभियंत्यांचे नियुक्ती आदेश 14 ऑक्टोबरपर्यंत न निघाल्यास 15 पासून आंदोलन : बावनकुळे कामठी : 30 सप्टेंबर महावितरणमध्ये पाच हजार विद्युत सहायक, दोन हजार उपकेंद्र सहायक व 400 शाखा अभियंता अभियंत्यांच्या नियुक्तीचे आदेश येत्या 14 ऑक्टोबरपर्यंत महावितरण प्रशासनाने काढावे. अन्यथा 15 ऑक्टोबरला नागपूर प्रादेशिक कार्यालयासमोर आंदोलन […]

तहसीलदार यांनी निराधार योजनेचे पैसे बैंकेत जमा करावे असे निवेदन देण्यात आले कामठी :  बुधवार दि 30/09/2020 ला चंद्रशेखरजी बावनकुळे भाजप प्रदेश सरचिटनिस महाराष्ट्र प्रदेश, टेकचंदजी सावरकर आमदार कामठी विधानसभा क्षेत्र, यांच्या सुचनेनुसार सौ संध्या उज्वल रायबोले नगरसेविका प्रभाग 15 यांच्या नेत्तृत्वामध्ये कामठी तहसील कार्यालय या ठिकाणी दिव्यांग अर्थसहय्य योजनेचे […]

कन्हान परिसरात नविन ८ रूग्ण  #) कन्हान १, कांद्री ४, गोंडेगाव १, आमडी १, डुमरी(कला) १असे ८ रूग्ण,  कन्हान परिसर ७५०.   कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेगणिक वाढत असुन प्राथ मिक आरोग्य केंद्र साटक व्दारे (दि.२९) ला स्वॅब ९ चाचणीचे २ रूग्ण (दि.३०) ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे […]

पिकअप वाहनाने १७ गाय, गोरे अवैद्य कत्तलीकरिता नेतांना पकडले. #) ४ गोरे मृत, पाच लाखाच्या मुद्देमाला सह दोन आरोपींना अटक.  कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत मध्य प्रदेशातुन कत्तली करिता कामठी ला योध्दा पिकअप वाहनात अवैधरित्या १७ जनावरे कोबुन भरून नेताना कन्हान पोलीसांनी पकडुन पाच लाख पंचवीस हजाराचा मुद्देमाल […]

Archives

Categories

Meta