कन्हान परिसरात नविन ८ रूग्ण : कन्हान

कन्हान परिसरात नविन ८ रूग्ण 

#) कन्हान १, कांद्री ४, गोंडेगाव १, आमडी १, डुमरी(कला) १असे ८ रूग्ण,  कन्हान परिसर ७५०.  

कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेगणिक वाढत असुन प्राथ मिक आरोग्य केंद्र साटक व्दारे (दि.२९) ला स्वॅब ९ चाचणीचे २ रूग्ण (दि.३०) ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे   रॅपेट व स्वॅब एकुण ३९ तपासणीचे ६ असे ८ रूग्ण आढळुन कन्हान परिसरात एकुण ७५० रूग्ण संख्या झाली आहे. 

    मंगळवार दि.२९ सप्टेंबर २०२० पर्यंत कन्हान परिसर ७४२ रूग्ण असुन  घेतले ल्या १८ स्वॅब चाचणीचे कन्हान ३ व हिंग णघाट १ असे (४) रूग्ण, मंगळवार (दि.२९) ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबंधिर शाळा कांद्री ला रॅपेट ३४ व स्वॅब ५ असे ३९ लोकांच्या चाचणीत ६ रूग्ण, प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे (दि.२९) च्या स्वॅब ९ चाचणीचे आमडी १, डुमरी (कला) १ असे २ रूग्ण एकुण ८ कोरोना बाधित रूग्ण आढळले आता पर्यत कन्हान (३४६) पिपरी (३५) कांद्री (१३९) टेकाडी कोख (७०) बोरडा (१) मेंहदी (८) गोंडेगाव खदान (१४) खंडाळा (निलज) ( ७) निलज (९) जुनि कामठी (१४) गहुहिवरा (१) बोरी (१) सिहोरा (४) असे कन्हान ६४५ व साटक (५) केरडी (१) आमडी (२१) डुमरी (९) वराडा (७) वाघोली (४) नयाकुंड (२) पटगोवारी (१) निमखेडा (१) घाटरोहणा (५) असे साटक केंद्र ५६ , नागपुर (२२) येरखेडा (३) कामठी (१०) वलनी (२) तारसा (१) सिगोरी (१) लापका (१) करं भाड (१) खंडाळा(डुमरी) (६) हिंगणघा ट (१) असे कन्हान परिसर एकुण ७५० रूग्ण झाले. यातील बरे झाले ५४१ सध्या बाधित रूग्ण १९१ आणि कन्हान (८) कांद्री (७) वराडा(१) टेकाडी (१) निलज (१) असे कन्हान परिसरात एकु ण १८ रूग्णाची मुत्युची नोंद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

निराधार योजनेचे पैसे बैंकेत जमा करावे : तहसिलदारांना निवेदन

Wed Sep 30 , 2020
तहसीलदार यांनी निराधार योजनेचे पैसे बैंकेत जमा करावे असे निवेदन देण्यात आले कामठी :  बुधवार दि 30/09/2020 ला चंद्रशेखरजी बावनकुळे भाजप प्रदेश सरचिटनिस महाराष्ट्र प्रदेश, टेकचंदजी सावरकर आमदार कामठी विधानसभा क्षेत्र, यांच्या सुचनेनुसार सौ संध्या उज्वल रायबोले नगरसेविका प्रभाग 15 यांच्या नेत्तृत्वामध्ये कामठी तहसील कार्यालय या ठिकाणी दिव्यांग अर्थसहय्य योजनेचे […]

You May Like

Archives

Categories

Meta