निराधार योजनेचे पैसे बैंकेत जमा करावे : तहसिलदारांना निवेदन

तहसीलदार यांनी निराधार योजनेचे पैसे बैंकेत जमा करावे असे निवेदन देण्यात आले

कामठी :  बुधवार दि 30/09/2020 ला चंद्रशेखरजी बावनकुळे
भाजप प्रदेश सरचिटनिस महाराष्ट्र प्रदेश, टेकचंदजी सावरकर
आमदार कामठी विधानसभा क्षेत्र, यांच्या सुचनेनुसार
सौ संध्या उज्वल रायबोले नगरसेविका प्रभाग 15 यांच्या नेत्तृत्वामध्ये कामठी तहसील कार्यालय या ठिकाणी
दिव्यांग अर्थसहय्य योजनेचे पैसे /संजय गांधी निराधार अर्थसहायचे पैसे तसेच 65 वर्षावरिल वृध्द यांचे पैसे मागिल 4 ते 5 महिण्याचे अनुदान पैसे आले नाही. त्या करिता निवेदन अरविंदजी हिंगे तहसीलदार कामठी यांना , कामठी भाजप प्रभाग 15 तर्फे आज सकाळी 10:30 वाजता निवेदन देण्यात आले.

त्यावेळी तहसिल कार्यालय येथे निवेदन देतांना  अरुण पौणिकर,विजयकुमार फुले, सुभाष राऊत,सुनील हजारे, परमानंद मेश्राम,सौ मंगला बर्वे,सौ सरीता मोहबे,सौ कुंदा राऊत,सौ सुशीला हजारे आदी दिव्यांग निराधार लाभार्थी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

विद्युत सहायक, उपकेंद्र सहायक, शाखा अभियंत्यांचे नियुक्ती आदेश 14 ऑक्टोबरपर्यंत न निघाल्यास 15 पासून आंदोलन : बावनकुळे

Wed Sep 30 , 2020
विद्युत सहायक, उपकेंद्र सहायक, शाखा अभियंत्यांचे नियुक्ती आदेश 14 ऑक्टोबरपर्यंत न निघाल्यास 15 पासून आंदोलन : बावनकुळे कामठी : 30 सप्टेंबर महावितरणमध्ये पाच हजार विद्युत सहायक, दोन हजार उपकेंद्र सहायक व 400 शाखा अभियंता अभियंत्यांच्या नियुक्तीचे आदेश येत्या 14 ऑक्टोबरपर्यंत महावितरण प्रशासनाने काढावे. अन्यथा 15 ऑक्टोबरला नागपूर प्रादेशिक कार्यालयासमोर आंदोलन […]

You May Like

Archives

Categories

Meta