अट्टल घरफोडीचे 2 गुन्हेगारास अटक सावनेर पोलीसांची मोठी कारवाही

अट्टल घरफोडीचे 2 गुन्हेगारास अटक सावनेर पोलीसांची मोठी कारवाही
सावनेर : पोलीस स्टेशन सावनेर पोलीसांकडुन अट्टल घरफोडीचे गुन्हेगार अटक करून त्यांचेकडुन 8 गुन्हे उघड करून चोरीचा मुददेमाल हस्तगत करीत
 आरोपी आकाश विलास लांजेवार वय 24 वर्ष , सुरज संजय कोहळे वय 21 वर्ष दोन्ही रा. नंदनवन झोपडपटटी नागपुर यांना अटक करून त्यांचे कडुन घरफोडी करने करीता वापरलेली कार आय 20 कमांक एम.एच. 02 9725, एक तलवार व घरफोडीचे साहीत्य असा 1,00,390/- रू. चा मुददेमाल जप्त करून त्यांचे कडुन पाटणसावंगी व सावनेर परिसरातील पोलीस स्टेशन सावनेर येथे दाखल असलेले घरफोडीचे 8 गुन्हे उघड करून चोरी केलेल्या मालापैकी सोनार अंकुश गणपतराव नेरकर वय 33 वर्ष रा. दिघोरी नागपुर व सचीन दत्तात्रय कावळे रा. इतवारी नागपुर यांचेकडुन 18.99 तोळे सोने व 4 तोळे चांदीचे दागीने किमंत 6,79,342/- रुपये असा एकुण 7,79,732/- रूपये किमत एवज जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधिक्षक  संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी  अनिल मस्के , पोलीस निरीक्षक रवीन्द्र मानकर यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, शरद भस्मे,  राजु कडु,रवीन्द्र चटप, अतुल खोडनकर, अविनाश बाहेकर, माणीक शेरे,प्रितम पवार,  रजंन काबळे, अंकुश मुळे, अशोक निस्ताने यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

रॉयल इंटरनॅशनल स्कुल, पोदार जम्बो कीड्स सावनेर येथे वार्षीकोत्सव साजरा

Mon Jan 22 , 2024
रॉयल इंटरनॅशनल स्कुल, पोदार जम्बो कीड्स सावनेर येथे वार्षीकोत्सव साजरा सावनेर : वार्षिकोत्सव दरम्यान रॉयल इंटरनॅशनल स्कुल व पोदार जम्बो कीड्स सावनेर चे पदाधिकारी व मान्यवर   सावनेर : ड्रीमलाईन एज्युकेशन सोसायटी तर्फे संचालीत रॉयल इंटरनॅशनल स्कुल व पोदार जम्बो कीड्स सावनेर मध्ये दि 20.01.2024, शनिवारला वार्षीकोत्सव साजरा करण्यात आला, […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta