तेली समाज पंच कमेटी द्वारे संत जगनाडे महाराजाना अभिवादन  कन्हान,ता.११ जानेवारी    कन्हान-कांन्द्री परिसरात संत जगनाडे महाराज यांचा पुण्यतिथी निमित्य त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पित करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.     तेली समाज पंच कमेटी द्वारे संत जगनाडे महाराज यांचा पुण्यतिथी निमित्य कार्यक्रमाचे आयोजन संताजी सभागृह मंदिरात करण्यात आला. कार्यक्रमात […]

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे गंभीर जख्मी कन्हान, ता.११ जानेवारी     बोरडा टोल नाक्याच्या समोर सर्व्हीस रस्त्याचा बाजुला पाच ते सात लोक पहाटे व्यामाम करतांना कन्हान कडुन येणाऱ्या चार चाकी वाहन चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवुन दोन ज्येष्ठ नागरिकांच्या पायावरून वाहन नेऊन गंभीर जख्मी केल्याने आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला […]

स्व.बळीराम दखने यांना वाहिली श्रद्धांजली कन्हान, ता.११ जानेवारी    बळीराम दखने हायस्कुल आणि विकास प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या प्रांगणात संस्थापक अध्यक्ष स्व.बळीराम दखने यांचा पुण्यतिथी निमित्य श्रध्दाजंली अर्पण करून अभिवादन‌ कार्यक्रम पार पडला.    कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानप्रकाश यादव, प्रमुख अतिथि विकास प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र खंडाईत, […]

शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षा व्दारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निषेध कन्हान, ता. ११ जानेवारी     शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालावर काल सुनावणी पार पडली. सुनावणीत शिंदें ची शिवसेना असे जाहीर करण्यात आले आहे. निकाला नंतर ठाकरे गटाच्या नेत्यांकडुन संताप व्यक्त केला जात असुन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर चा निषेध करण्यात […]

Archives

Categories

Meta